Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लांबूनच बोल आमचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह झालेत; अजित पवार मनसे नगरसेवकांवर ओरडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारणमहाराष्ट्र

लांबूनच बोल आमचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह झालेत; अजित पवार मनसे नगरसेवकांवर ओरडले

Surajya Digital
Last updated: 2020/08/08 at 8:03 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पुणे : राज्यात कोरोनाचे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आज अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार मनसे नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर चांगलेच भडकलेले दिसले. आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. लांबून बोला.

फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांना पवारांनी खडेबोल सुनावले. मात्र, एवढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला? ऐकूनच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलंच कशाला? असा सवाल आता नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे. यावेळी चिखले यांनी नाराज होऊन  समस्याच सांगितल्या नाहीत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एवढंच नाही तर अजित पवारांच्या वर्तणुकीवरही नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते . त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो कोव्हिड सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी केली.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांनाही आमंत्रित केलं होतं. त्यानुसार आपण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हेही उपस्थित होते. यावेळी नगरसेवक चिखले समस्या सांगत असताना अजित पवारांनी लांबून बोलण्यास सांगितले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #पुणे #अजितपवार #नगरसेवक #सचिनचिखले #लांबूनबोल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सपोनि किरण उंदरे यांच्या बदलीसाठी मोहोळ तालुक्यात रंगले राजकारण
Next Article सोलापुरात उद्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव; शेतक-यांना आवाहन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?