Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्षय कुमारने फेकन्यूज पसरवल्याबद्दल दाखल केला ५०० कोटींचा मानहानीचा खटला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीटॉलीवुड

अक्षय कुमारने फेकन्यूज पसरवल्याबद्दल दाखल केला ५०० कोटींचा मानहानीचा खटला

Surajya Digital
Last updated: 2020/11/19 at 9:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अक्षय कुमारने त्याच्याबद्दल फेक न्यूज पसरवल्याबद्दल ५०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात एका यूट्यूबरने फेक व्हिडिओ बनवला. अनेक सेलिब्रिटींच्या खोट्या बातम्या दाखवून लोकांची दिशाभूल करत होता. सर्वात दुर्देवाची गोष्ट म्हणजे फेकन्यूज दाखवल्यापासून त्याचे फॉलोअर वाढले होते.

या यूट्यूबरचं नाव राशिद सिद्दीकी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याने सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अक्षयचं नाव काही कारण नसताना घेतलं. एवढंच नाही तर त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचं नावही या प्रकरणाशी जोडलं. यासंदर्भात त्याला याआधीच अटक करण्यात आली होती.

 

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रिपोर्टमध्ये अक्षयवर आरोप करत म्हटलं की त्याने आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांशी गुप्त बैठक घेतली होती. सिद्दीकीने अक्षय कुमारचं नाव सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीशीही जोडलं. रियाला कॅनडाला पळून जाण्यास मदत करणाऱ्यांमध्ये अक्षय कुमार असल्याचंही या यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे जॉली अक्की खूपच चिढला होता.

यात रिया चक्रवर्ती हिने भारतातून कॅनडाला पलायन केल्याची बातमी दाखवण्यात आली. या खोट्या बातम्या तयार करण्यासंदर्भात याआधीच युट्यूबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राशिद त्याच्या यूट्यूब चॅनलवरून अनेक सेलिब्रिटींच्या खोट्या बातम्या दाखवून लोकांची दिशाभूल करत होता. त्याने आपल्या व्हिडिओमध्ये अक्षयच्या नावाचा उल्लेख बर्‍याच ठिकाणी केला आहे. सिद्दिकीने आपल्या एका रिपोर्टमध्ये दाखवलं होतं की, सुशांतला ‘एम.एस. धोनी’ हा सिनेमा मिळाला, त्यामुळे अक्षय नाराज होता.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #अक्षयकुमार #फेकन्यूज #पसरवल्याबद्दल #दाखल #५०० कोटींचामानहानीचा #खटला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपच्या पराभवासाठी औवेसींचा पुढाकार, ममता बॅनर्जींकडे दोस्तीचा हात
Next Article कार – ट्रकचा भीषण अपघात, सहा चिमुकल्यांसह 14 जणांचा जागीच मृत्यू

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?