Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकी काँग्रेसमध्ये निवडून आल्या 141 महिला; महत्त्वाच्या खात्यावर महिलांची वर्णी लागणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

अमेरिकी काँग्रेसमध्ये निवडून आल्या 141 महिला; महत्त्वाच्या खात्यावर महिलांची वर्णी लागणार

Surajya Digital
Last updated: 2020/11/16 at 6:09 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत भारतीयवंशीय व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्या. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. या निवडणुकांत अमेरिकन काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच १४१ इतक्या विक्रमी संख्येने महिला लोकप्रतिनिधी विजयी झाल्या असून त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त आहे.


२०१८ मध्ये अमेरिकी काँग्रेसच्या काही जागांसाठी मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यांच्या निकालानंतर महिला लोकप्रतिनिधींची संख्या १२७ झाली होती. कमला हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारी रोजी होईल. कमला हॅरिस यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लिटल गर्ल्सच्या (महिला) शक्तीचा साक्षात्कार अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकांत दिसून आला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या २०१६ साली झालेल्या निवडणुकीत  डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पराभवानंतर हिलरी क्लिंटन म्हणाल्या होत्या की, राष्ट्राध्यक्षपदावर आजवर एकही महिला निवडून आलेली नाही. मात्र, ती गोष्ट अमेरिकेतील
लिटल गर्ल्स एक ना दिवस साध्य करतील.

नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अर्थमंत्रिपदी सिनेटर एलिझाबेथ वॉरेन किंवा लेइल ब्रेनार्ड यांची नियुक्ती करतील, अशी चर्चा आहे. संरक्षणमंत्री पदावर मिशेल फ्लोर्नो यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?

रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट

सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत

मुंबई विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा जप्त

नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश

TAGGED: #अमेरिकी #काँग्रेसमध्ये #निवडूनआल्या #141 महिला #महत्त्वाच्या #खात्यावर #महिलांची #वर्णीलागणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, महागाई भत्त्यात वाढ नाही
Next Article लोणार सरोवरची राज्यातील दुसरी रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?