Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाण्याच्या टाकीत आढळला 7 वर्षांच्या मुलाचा सांगाडा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

पाण्याच्या टाकीत आढळला 7 वर्षांच्या मुलाचा सांगाडा

Surajya Digital
Last updated: 2021/01/08 at 10:17 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

ठाणे : भिवंडीत पाण्याच्या टाकीत एका 7 वर्षीय चिमुकल्याचा सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. समरूबाग परिसराच्या इमारतीतील ही घटना आहे. फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन (वय 7) असे चिमुकल्याचे नाव आहे.

फारूकी हा 24 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाला होता. बंद असलेल्या या इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीला झाकणच नसल्याचे समोर आले आहे. नक्की त्याचा मृतदेह टाकीत कसा आला याचा तपास पोलीस घेत आहे.

भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समरूबाग परिसरातील इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीत एका 7 वर्षीय चिमुकल्याचा सांगाडा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा चिमुरडा नोव्हेंबर महिन्यापासून बेपत्ता होता. बंद असलेल्या या इमारतीच्या  बेसमेंट पाण्याच्या टाकीला  झाकणच नसल्याचे समोर आले आहे. नक्की त्याचा मृतदेह टाकीत कसा आला याचा तपास पोलीस घेत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन (वय 7) असं मृतदेह सापडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. फारूकी हा 24 नोव्हेंबर रोजी बेपत्ता  झाला होता. त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी 25 नोव्हेंबर रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरू असताना गुरुवारी रात्री समरूबाग परिसरातील इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आला.

त्याचा सांगाडा अवस्थेत मृतदेह आढळला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटना स्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली.  हा मृतदेह बेपत्ता असलेल्या सात वर्षीय फारुकीचा असल्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #पाण्याच्या #टाकीत #आढळला #7वर्षांच्या #मुलाचा #सांगाडा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गडकरींचा मनोहर जोशींना वाकून नमस्कार, राजकीय चर्चांना उधाण
Next Article राज्यांनी सहकार्य केले तर पेट्रोल 5 रुपयांनी होऊ शकेल स्वस्त

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?