Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: यंदा पहिल्या वर्गाला सीबीएसई पॅटर्नची पुस्तके
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

यंदा पहिल्या वर्गाला सीबीएसई पॅटर्नची पुस्तके

admin
Last updated: 2025/05/30 at 4:26 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 30 मे (हिं.स.) यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या शाळेला सीबीएई पॅटर्नची पुस्तके दिली जाणार आहेत. पहिल्या वर्गासाठी या स्वरूपाची मोफत पुस्तके शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत याशिवाय वर्ग २ ते ८ वी पर्यंतच्या विद्याथ्यांना एकात्मिक स्वरूपाची नव्हे. तर, स्वतंत्र स्वरूपाची पुस्तके मिळणार आहेत.

यावर्षीचे शैक्षणिक सत्र २३ जूनपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी १० ते १२ जूनपर्यंत प्रत्येक शाळेला पातचपुस्तक पाठविण्याची तयारी सिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी पुणे बालभारती मंडळाने शाळेची पुस्तके जिल्हा व तालुका स्तरावर पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

यापूर्वी संयुक्त स्वरूपाची पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली होती. हा प्रयोग यशस्वी न झाल्याने पाठछपुस्तक मंडळाने विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक तयार करून पाठविले आहे. यामुळे विद्याव्यांना नव्या स्वरूपात पुस्तके पाहायला मिळणार आहेत. पुस्तक हाताळणे विद्याब्यांसाठी सहज होईल.

स्कॅनिंगचा पर्याय

जिल्ह्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. याशिवाय अनेकांकडे स्मार्ट फोन आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी खासगी शाळेच्या तुलनेत मागे पडू नये, म्हणून पाठ्यपुस्तकाचे स्कॅनिंग हा प्रयोग यावर्षीच्या पुस्तकात झाला आहे. यामुळे विद्याव्र्याना स्कॅनिंग कोडवर स्कैन करताच अतिरिक्त माहिती मिळेल.विद्यार्थ्यांच्या हातात नवीन पुस्तके पोहोचावी. यासाठी मे महिन्यापासूनच शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल
Next Article काळाच्या ओघात ‘पोटोण्डी’ पद्धत झाली बंद

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?