Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्र्यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्र्यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद

admin
Last updated: 2025/05/05 at 4:54 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सातारा, 5 मे (हिं.स.)। पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग यांनी महाबळेश्वर येथे आयोजित केलेल्या महापर्यटन उत्सवाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. या सांगता समारंभात सादर करण्यात आलेल्या शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलाकारांना उत्स्फूर्त दादही दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रा. राम विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील),आ. डॉ.अतुल भोसले, आ. सचिन पाटील, आदी उपस्थित होते.या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. कार्यक्रमात भारुड, वारी, हास्य जत्रा, लावणी मराठी गीते, विनोदी प्रहसन अशा कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्र कीर्ती प्रतिष्ठान पुणे यांचे भव्य दिव्य असे शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. एकापेक्षा एक बहारदार, खुमासदार आणि दर्जेदार अशा या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीने पर्यटक, प्रेक्षक अशा सर्वांचीच मने जिंकली आणि तेवढीच दादही मिळविली.

——————-

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई- गोवा महामार्गांवर कर्नाळा खिंडीमध्ये बस उलटून तिघांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Next Article महाराष्ट्रात घडवून आणू कबड्डीचा सर्वात मोठा महाकुंभ – उपमुख्यमंत्री पवार

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?