Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गृहराज्य मंत्र्याचे ट्वीटर हॅक झाल्याचा संशय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

गृहराज्य मंत्र्याचे ट्वीटर हॅक झाल्याचा संशय

Surajya Digital
Last updated: 2020/12/16 at 4:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  अचानक ट्वीटर अकाउंट लॉक झाले असून सर्व ट्वीट्स डिलीट झाले आहे. या प्रकारानंतर सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे.

टीव्टरला याबद्दल ई-मेल करून नेमका काय प्रकार घडला याचा तपास घेण्यास सांगितले, अशी माहितीही गृहराज्यमंत्री पाटील यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज बुधवारी सकाळी अचानक  सतेज पाटील यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट अचानक ट्वीट्स पाहण्यास मिळत नव्हते. तसंच सतेज पाटील यांचं नावही नाहीसे झाले होते. एवढंच नाहीतर त्यांचा फोटो सुद्धा गायब झाला.  त्यामुळे सतेज पाटील यांचे ट्वीटर अकाऊंट कुणी हॅक केले नाही ना अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, ट्वीटर अकाऊंट जर हॅक झाले असते तर आता पर्यंत ट्वीटर अकाऊंटवरून चुकीचा मेसेज हॅकरकडून झळकला असता, पण तसाही प्रकार घडला नाही.

याबद्दल सतेज पाटील यांनी माहिती दिली की, ट्वीटर अकाऊंटवर अचानक फोटो आणि सर्व माहिती डिलीट झाली. अचानक खाते लॉक ही झालेले आहे. या संदर्भात टीव्टर तसंच मुंबई सायबर खाते यांच्याकडे तक्रार केली आहे.’

“नेमके कशामुळे अचानक ट्वीटर अकाऊंट लॉक झाले. टीव्टर खाते पाहणारे माझी सहकारी टीम यांनी टीव्टर खात्यात टेक्निकल सेटिंग चेंज काहीच केले नाही. तरी कसे काय अचानक सर्व बंद पडले याची चौकशी आता केली जाईल”

सतेज पाटील – गृह राज्यमंत्री

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #गृहराज्यमंत्र्याचे #ट्वीटरहॅक #संशय #सतेजपाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रत्येक बालकाला दरमहा दोन हजार द्या, सुप्रिम कोर्टाचे आदेश
Next Article साखर निर्यातीतून आलेले उत्पन्न थेट पाच कोटी शेतक-यांच्या खात्यात

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?