Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: होणारी गर्दी लक्षात घेता सोलापूरमधील अक्कलकोट स्वामींचे ‘देऊळ बंद’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

होणारी गर्दी लक्षात घेता सोलापूरमधील अक्कलकोट स्वामींचे ‘देऊळ बंद’

Surajya Digital
Last updated: 2020/12/27 at 7:19 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर नाताळपासून बंद ठेवण्यात आले आहे. सुटीचा आणि कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

२५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत बंद ठेवले आहे. नाताळ, दत्त जयंती आणि नववर्षाच्या सलग सुट्ट्या आल्यानं या काळात स्वामी भक्तांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

२४ डिसेंबरच्या मध्यरात्री पासून २ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री पर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्यात येणाराय. या कालावधीत स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरता मंदिराकडे येण्याचे टाळावे, असं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे.

गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरलने थैमान घातलं आहे.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #होणारीगर्दी #लक्षातघेता #सोलापूरमधील #अक्कलकोटस्वामींचे #देऊळबंद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळ पोलिसांना मोटारसायकलींसह चोरांना ताब्यात येण्यात यश
Next Article प्रियकराच्या मदतीने जन्म घालणा-या मातेनेच केला मुलाचा खून

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?