Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वाढत्या कोरोना संसर्गामुळे पंतप्रधान मोदींनी बोलावली उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

वाढत्या कोरोना संसर्गामुळे पंतप्रधान मोदींनी बोलावली उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक

Surajya Digital
Last updated: 2020/11/23 at 8:53 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : दिल्लीसह देशाच्या विविध भागात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आगामी काही महिन्यांत कोरोनावरील लस बाजारात येण्याची शक्यता गृहीत धरून लस वितरणावरच्या संदर्भात एक वेगळी बैठक मोदी यांनी बोलावली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जानेवारीच्या शेवटी अथवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका लसीचा पहिला लॉट भारताला मिळू शकतो. याशिवाय देशातील चार कंपन्याच्या लसीचे क्लिनिकल ट्रायल दुसऱ्या अथवा तिसऱ्या टप्प्यात आहे. थोडक्यात आगामी काळात लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम देशभरात राबवावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात.

* …ही समाधानाची बाब

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 90 लाखांच्या वर गेली आहे. यातील 85 लाखांपेक्षा जास्त लोक उपचाराअंती बरे झाले आहेत, ही समाधानाची बाब आहे. सक्रिय असलेल्या सुमारे साडेचारलाख लोकांवर उपचार सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात कोरोनावरील लस फ्रंटलाइन वर्कर्स उदाहरणार्थ डॉक्टर, नर्स, नगरपालिकेचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आदींना दिली जाणार आहे. केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटला ऑक्सफोर्ड – एस्ट्राजेनेका लसीच्या आपत्कालीन उपयोगासाठी परवानगी देऊ शकते. ब्रिटनमध्ये या लसीला परवानगी मिळताच भारत सरकार मंजुरी देऊ शकते.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #वाढत्याकोरोना #संसर्गामुळे #पंतप्रधानमोदींनी #बोलावलीउद्या #बैठक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रात्रभर प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून ‘धुलाई’ झालेला प्रियकर दुस-यादिवशी झाला त्या घरचा ‘जावई’
Next Article कार्तिकी एकादशीच्या कालावधीतच तीन दिवस श्री विठ्ठल – रुक्मिणीचे मुखदर्शन राहणार बंद

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?