Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माळशिरसमधील नगरपंचायतींवर मोहिते पाटील यांचे वर्चस्व
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

माळशिरसमधील नगरपंचायतींवर मोहिते पाटील यांचे वर्चस्व

Surajya Digital
Last updated: 2022/01/19 at 7:21 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अकलूज : माळशिरस Malshiras तालुक्यातील नातेपुते natepote माळशिरस आणि महाळुंग श्रीपुर या नगरपंचायतीवर मोहिते-पाटील  यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे आज शिवरत्न बंगला shivratn bangla अकलूज akluj येथे विजयी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले.

माळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस, महाळूंग श्रीपुर नगरपंचायतीच्या निवडणुका election झाल्या. या अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांनी आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. या निवडणुकांमध्ये अतिशय चुरस निर्माण झाली होती. यामध्ये मोहिते-पाटील यांच्या उमेदवार बाजी मारण्यात यशस्वी success झालेले आहेत. या झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने Nationalist Congress सत्ता स्थापनेचा दावा केला होता, मात्र तो फोल ठरला आहे. मोहिते-पाटील यांची जादू कायम The magic lasts असल्याचे चित्र स्पष्ट झालेले दिसत आहे.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

नातेपुते, माळशिरस, महाळुंग श्रीपुर Natepute, Malshiras, Mahalung Sripur मधील भाजपा आणि पुरस्कृत आघाड्यातील विजयी नगरसेवकांनी शिवरत्नवर येवून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील Former Deputy Chief Minister Vijay Singh Mohite-Patil  यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे Sahakar Maharshi Shankarrao Mohite Patil Sahakari Sugar Factories चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. Mohite Patil dominates Nagar Panchayats in Malshiras

यावेळी नूतन नगरसेवक व मान्यवर मंडळींचा सन्मान करण्यात आला. माळशिरस तालुक्यात ३८ नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत. येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद भक्कम झालेली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुरेपूर ताकद लावली असली तरी त्यांना यश संपादन करता आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मोहिते-पाटील यांचाच करिष्मा Charisma पाहायला मिळाला. माळशिरस तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा मोहिते-पाटील यांना स्पष्टपणे कौल Clearly Kaul दिला आहे.

“माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढविली, यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे घवघवीत यश संपादन केले.”

– धैर्यशील मोहिते पाटील
संघटन सरचिटणीस,भाजपा

You Might Also Like

सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी

पंढरपूरात चंद्रभागेची पातळी इशारा सीमेला; सर्व घाट बंद, आठ बंधारे पाण्याखाली

सोलापूर जिल्ह्यात 1688 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार

सोलापुरातील 96 बेकायदा बांधकामांची यादी महापालिकेकडून जाहीर, नामवंत बिल्डर आणि नागरिकांचा समावेश

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन होणार – उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

TAGGED: #MohitePatil #dominates #Nagar #Panchayats #Malshiras, #माळशिरस #नगरपंचायती #मोहितेपाटील #वर्चस्व
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती
Next Article पिंपरी चिंचवड : मध्य प्रदेशमधून विक्रीसाठी आणलेले 14 पिस्तूल पकडले

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?