Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताच्या प्रसिद्ध भालाफेकपटू डीपी मनूवर 4 वर्षांची बंदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारताच्या प्रसिद्ध भालाफेकपटू डीपी मनूवर 4 वर्षांची बंदी

admin
Last updated: 2025/04/13 at 4:39 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 13 एप्रिल (हिं.स.)।भारताचे भालाफेकपटू आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेते डीपी मनू याच्यावर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीकडून ४ वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे डीपी मनू ही बंदी घातली गेली आहे.अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट (AIU) ने नुकतीच याची घोषणा केली.

एप्रिल, २०२४ मध्ये नाडाने इंडियन ग्रांपी १ मधील मनूच्या नमुण्याची चाचणी केली, जिथे त्याने ८१.९१ मीटरच्या सर्वोत्तम फेकमध्ये भलाफेकसह अव्व्ल स्थान मिळवले होते.नाडाच्या डोपिंग विरोधी नियमांच्या कलम २.१ आणि २.२ अंतर्गत बंदी घातलेल्या पदार्थांसाठी नमुना पॉसिटीव्ह आला, जो प्रतिबंधित पदार्थ किंवा पद्धतीच्या उपास्थिती आणि वापराशी संबंधित आहे. मनूच्या सॅम्पलमध्ये मिथाइलटेस्टोस्टेरोन हे प्रतिबंधित पदार्थ आढळून आल्याने त्याला ३ वर्षाची बंदी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. डोप टेस्ट झाल्यानंतरही मनूने आणखी दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, त्याला पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये पंचकुला येथील राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपपूर्वी नाडाने तात्पुरते निलंबित केले होते.

नाडाच्या अँटी डोपिंग डिसिप्लिनरी पॅनेलने जारी केलेल्या ताज्या यादीनुसार, डीपी मनूच्या प्रकरणात अंतिम निर्णय 3 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. त्याच्या चार वर्षांच्या निलंबनाचा कालावधी 24 जून 2024 पासून बंदी लागू होईन,ज्यामुळे तो २०२८ च्या मध्यापर्यंत खेळाच्या बाहेर राहीन.

डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्यामुळे 25 वर्षीय भालाफेकपटू मनूचे ऑलिंपिकमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले आहे. मनूची वैयक्तिक सर्वोत्तम फेक 84.35 मीटर आहे, जी त्याने जून 2022 मध्ये चेन्नई येथे गाठली होती. हे अंतर ऑलिंपिकसाठी पात्रता निकषापेक्षा थोडे कमी आहे.मनूने 2023 मधील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तसेच बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहावे स्थान मिळवले होते. तर एप्रिल 2024 मध्ये बेंगळुरू येथे आयोजित इंडियन ग्रां प्री-1 मध्ये त्याने 81.91 मीटर भालाफेक करत स्पर्धा जिंकली होती. याच स्पर्धेदरम्यान घेतलेल्या नमुन्यांमध्ये डोपिंगची पुष्टी झाली.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : आई-वडिलांच्या घरातून मुलीनेच पळविला सव्वा लाखांचा ऐवज
Next Article निर्यात शुल्क हटविल्यानंतरही कांद्याच्या भावाची घसरण सुरू

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?