Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

admin
Last updated: 2025/05/31 at 5:10 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सातारा, 31 मे (हिं.स.)।

अतिवृष्टीने माण तालुक्यात अनेक गावे बाधित झाली आहेत. यामध्ये शेतांचे, घरांचे, पशुधनाचे तसेच रस्त्यांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या मदतीपासून बाधित एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

माण तालुक्यातील अविृष्टीने बाधित गावांची पाहणी ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केली. या पाहणीप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी उज्वला गाडे, तहसीलदार विकास अहिर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ज्या ठिकाणी रस्ते खचले आहेत त्या ठिकाणी तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी. वाहून गेलेल्या पुलांच्या ठिकाणी नवीन पुलाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावेत. अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचेही पंचमाने लवकरात लवकर पूर्ण करावेत. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरेही पडली आहेत, बाधितांना तात्काळ मदत मिळवून द्यावी, अशा सूचनाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गोरे यांनी दिले.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
Next Article देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
कौंडण्यपूर ते पंढरपूर 33 दिवसांच्या वारीला सुरुवात, पायी दिंडीचे ४३१ वे वर्ष
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?