Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुगलने केली बेस्ट ॲड्राईड ॲप्स – गेम्स अवॉर्डसची घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Techनिक

गुगलने केली बेस्ट ॲड्राईड ॲप्स – गेम्स अवॉर्डसची घोषणा

Surajya Digital
Last updated: 2020/12/03 at 12:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आघाडीचं सर्च इंजिन गुगलने दरवर्षीप्रमाणे यंदाही या वर्षातील बेस्ट मोबाइल अ‍ॅप्सची यादी जाहीर केली आहे. गुगलने बेस्ट अ‍ॅप्स, गेम्स ऑफ द ईयर आणि चॉइस अ‍ॅप अवॉर्ड 2020 अशा तीन लिस्ट जारी केल्या आहेत. प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या लाखो अ‍ॅप्समधून लोकप्रियतेच्या आणि डाउनलोड्सच्या आधारावर गुगलने या अ‍ॅप्सची निवड केली आहे.

गलने जाहीर केलेल्या यादीनुसार, ’स्लीप स्टोरीज फॉर काल्म स्लीप -मेडिटेड विथ व्यासा’ हे अ‍ॅप 2020 मधील बेस्ट अ‍ॅप ठरलंय. तर, ’लिजेंड्स ऑफ रुनेतेरा’ हा यावर्षीचा ’बेस्ट गेम’ ठरला आहे. याशिवाय ‘फन’ कॅटेगरीमध्ये ’प्रतिलीपी’ हे बेस्ट अ‍ॅप ठरले आहे. प्रतिलीपी अ‍ॅपवर तुम्ही ऑडिओ/टेक्स्ट फॉर्मेटमध्ये पुस्तकं वाचू शकतात. हे अ‍ॅप हिंदी, मराठीसह 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात पॉडकास्टची सुविधाही असून एक कोटींपेक्षा जास्त डाउनलोड झालं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गुगलचा यावर्षीचा ‘चॉइस अ‍ॅप अवॉर्ड’ माइक्रोसॉफ्ट ऑफिसला भेटलाय. तर, चॉइस गेम ऑफ 2020 अवॉर्डसाठी ’वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशीप 3’ ची निवड झाली आहे. याशिवाय ’पर्सनल ग्रोथ’ कॅटेगरीमध्ये ’अपना जॉब सर्च- रोजगार’ या अ‍ॅपने बाजी मारली आहे. याशिवाय गुगलने अन्य काही कॅटेगरीमधील बेस्ट अ‍ॅप्सची यादीही जाहीर केली आहे.

* अशी आहे यादी

बेस्ट Everyday Essentials अ‍ॅप्स कॅटेगरी : Koo: Connect with Indians in Indian Languages, Microsoft Office, The Pattern, Zelish – Meal Planning, Grocery Shopping & Recipes, आणि Zoom Cloud Meetings.

बेस्ट पर्सनल ग्रोथ अ‍ॅप्स कॅटेगरी : Job Search App, Bolkar App: Indian Audio Question Answer, Mindhouse – Modern Meditation, MyStore, आणि Writco.

बेस्ट हिडन(Hidden) गेम्स कॅटेगरी : Chef Buddy, Finshots, Flyx, goDutch आणि Meditate with Wysa

बेस्ट कंपिटेटिव (Competitive ) गेम कॅटेगरी : Bullet Echo, KartRider Rush+, Legends of Runeterra, Rumble Hockey आणि Top War: Battle .

You Might Also Like

क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण

धोकादायक ! विदर्भात आकाशातून जे पडलं त्याचं डायरेक्ट चायनिज कनेक्शन

लवकरच रिक्षा सौरऊर्जेवर चालणार; दोन शहरात पायलट प्रोजेक्ट

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममधील शोधल्या उणिवा; गुगलने तरुणाला दिले 65 कोटी

भारताकडून आणखी ५४ ॲप्सवर बंदी; आतापर्यंत २२४ ॲप्सवर बंदी

TAGGED: #गुगलने #बेस्टॲड्राईडॲप्स #गेम्सअवॉर्डसची #घोषणा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वस्त्यांवरील जातीचे लेबल हटविले, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
Next Article शेलारांच्या विधानाने उठलेल्या चर्चेवर पवारांची प्रतिक्रिया; सुप्रिया सुळेंना राज्यात रस नाही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?