Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पतीने कोर्टाच्या आवारात पत्नीच्या अंगावर केले धारदार चाकूने सपासप वार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारी

पतीने कोर्टाच्या आवारात पत्नीच्या अंगावर केले धारदार चाकूने सपासप वार

Surajya Digital
Last updated: 2020/10/04 at 5:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

औरंगाबाद : पोटगी मिळालेल्या पत्नीने जमिनीचा ताबा मिळावा यासाठी सुरु असलेल्या दाव्याचा वादावरून वृद्ध इसमाने वयोवृद्ध पत्नीला धारदार चाकूने सपासप वार करून कोर्टाच्या आवारातच जीवे मारून टाकल्याच्या घटनेने शनिवारी शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेटसमोर हा थरारक प्रकार घडला. या प्रकरणी पतीसह तिचा सावत्र मुलगा, नातू व एका अनोळखी इसमासह चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

केशरबाई कारभारी गवळी असे मृत महिलेचे नाव आहे. तर कारभारी किसन गवळी अतुल भरत गवळी, भरत कारभारी गवळी व एक अनोळखी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

केशरबाई ही कारभारी गवळी यांची पहिली पत्नी आहे. कारभारी यांनी बिजलाबाई हिच्यासोबत दुसरे लग्न केल्याने केशरबाई माहेरी भिंगी येथे गेल्या ४०वर्षापासून राहत होत्या. पती कारभारी यांच्या कडून पोटगी पोटी केशरबाई यांना घायगाव शिवारात ४ एकर ३३ गुंठे जमीन मिळालेली आहे.

मात्र त्या जमिनीचा ताबा बिजलाबाई यांचा मुलगा भरत व नातू अतुल हे देत नव्हते. त्या जमिनीचा ताबा द्यावा यासाठी न्यायालयात वाद सुरु होता. या न्यायालयीन सुनावणी साठी आल्या होत्या तेथे आरोपी व त्याच्या साथीदाराने त्यांना घेरले व तेथेच त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. हल्ल्यात केशर बाई यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

पाठीमागून गाडीला धडक दिली, मग पुढे काय निघाला कोयता, राॅड आणि काठी… कुठं घडले हे …?

TAGGED: #पतीने #पत्नीवर #धारदार #हल्ला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article योगीजी आपल्याकडे महिला पोलिस नाहीत का?
Next Article सहकार क्षेत्रातील अशोक काळभोर यांचे निधन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?