Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खलिस्तानी दहशतवाद्यांची हिंदू समुदायाला कॅनडा सोडण्यासाठी धमकी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

खलिस्तानी दहशतवाद्यांची हिंदू समुदायाला कॅनडा सोडण्यासाठी धमकी

admin
Last updated: 2025/05/05 at 5:34 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

ओटावा , 5 मे (हिं.स.)।ग्रेटर टोरोंटो एरिया (जीटीए)येथे रविवारी (दि.५)खालसा डे परेड झाली.या कार्यक्रमात भाषणावेळी कॅनडातील खलिस्तान्यांकडून हिंदू समुदायाला देशातून बाहेर काढण्याचे आवाहन केले जात होते. यावरुन कॅनडातील हिंदू समुदायाकडून खलिस्तानी दहशतवादी आणि समर्थकांचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तसेच या घटनेमुळे कॅनडामधील हिंदू समुदायात अस्वस्थता निर्माण झाली आहे..

कॅनडामधील खलिस्तानी समर्थकांनी काढलेल्या परेडमध्ये ८ लाख हिंदूंना भारतात हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली. तसेच “Kill India” (भारताचा नाश करा) असे शब्द असलेले फलक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय नेत्यांवर टीका करणारी चित्रे, तसेच खलिस्तान समर्थक आणि इस्लामाबाद यांच्यातील ऐक्य दर्शविणारे दृश्य प्रदर्शित करण्यात आली.या प्रकारामुळे भारत सरकारने कॅनडाच्या उपउच्चायुक्तांना पाचारण करून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकारांमुळे भारत-कॅनडा संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी स्पष्ट समज देखील कॅनडाला दिली आहे. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर, कॅनडातील विविध हिंदू समुदायांनी एकत्र येऊन शांतता आणि सहिष्णुतेचा संदेश देण्याची गरज भारताने व्यक्त केली आहे.

कॅनडाच्या टोरंटो येथील माल्टन गुरुद्वारात हिंदूविरोधी परेड आयोजित करण्यात आली होती. परेडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कॅनडामधील एका हिंदू समुदायाच्या नेत्याने पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यांनी खलिस्तानी दहशतवादी गटाकडून “घोर हिंदूविरोधी द्वेष” केला जात होता. “हा भारत सरकारविरुद्धचा निषेध नाही. कॅनडातील सर्वात घातक हल्ल्यासाठी कुप्रसिद्ध, तरीही राहण्याचा अधिकार अभिमानाने सांगणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी गटाकडून हा उघड हिंदूविरोधी द्वेष असल्याचा दावा खलिस्तानी दहशतवादी ” शॉन बिंडा यांने ट्विट करत म्हटले आहे.

You Might Also Like

मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले

अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान

भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी

मुंबई-पुण्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन

शास्त्रज्ञ एम.आर. श्रीनिवासन यांचे निधन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वळसंगकर आत्महत्या प्रकरण : सून आणि तिचे वडील बेपत्ता
Next Article लाल किल्ल्यावर दावा करणारी याचिका फेटाळली

Latest News

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार
सोलापूर May 20, 2025
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी
सोलापूर May 20, 2025
सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख
सोलापूर May 20, 2025
जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी
सोलापूर May 20, 2025
मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले
देश - विदेश May 20, 2025
अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान
देश - विदेश May 20, 2025
भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी
देश - विदेश May 20, 2025
अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस
Hot News May 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?