Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी केला सामूहिक बलात्कार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी केला सामूहिक बलात्कार

Surajya Digital
Last updated: 2021/09/23 at 5:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

ठाणे : डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. या मुलीवर 30 आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी गँगरेप केला. याप्रकरणी आत्तापर्यंत 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. पीडित मुलीच्या प्रियकराने बलात्कार करतानाचा एका व्हिडिओ काढला होता. या व्हिडियोच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी सामूहिक बलात्काराचे दुष्कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे समजते. एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनेवरुन एकमेकांची उणीधुणी काढण्याचं काम सुरू असल्याचं दिसत आहे. तर, दुसरीकडे या घटनांना रोखण्यात प्रशासनाला अपयश असल्याचंही उघड होत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवून यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात पत्रवाद रंगला आहे. यातच आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची भीषण घटना घडली आहे. डोंबिवलीच्या भोपर परिसरातील 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

* आई रागावल्याने तरुणीचा गळफास
घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न

सोलापूर : आई रागवण्याचा किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केली. ही घटना सिन्नुर (ता. अक्कलकोट) येथे काल बुधवारी (ता. 22) सकाळच्या सुमारास घडली.

त्या अल्पवयीन तरुणीने आज सकाळी घरात कोणी नसताना छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतली होती. आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तिला फासातून सोडवले. त्यानंतर तिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #Maharashtra #trembled #minorgirl #gang-raped #By30people, #महाराष्ट्र #हादरला #अल्पवयीन #मुलीवर #30जणांनी #सामूहिक #बलात्कार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोदी सरकार विरोधात सोमवारी भारत बंद, विरोधी पक्षासह १९ राजकीय पक्षांचा पाठिंबा
Next Article किरकोळ कारणावरून डोक्यात घातला दगड ; मोहोळमध्ये तरुणावर तलवारीने हल्ला 

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?