Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नाशिकमध्ये माजी नगराध्यक्षाची हत्या; दोनदा त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

नाशिकमध्ये माजी नगराध्यक्षाची हत्या; दोनदा त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषवले

Surajya Digital
Last updated: 2020/10/21 at 11:26 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नाशिक : त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची येथील एका युवकाने सुरीने गळा चिरून हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येच्या घटनेने त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मोठे बंधू शेखर यांच्या बाराव्याचे श्राद्ध विधी सुरू असताना धनंजय तुंगार यांना फोन आला. त्यामुळे ते अहिल्या धरणाकडे गेले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तेथे आधीच दबा धरून बसलेल्या गोणदके नावाच्या तरुणाने त्यांच्या गळ्यावर सुरीने वार करून हत्या केली. धनंजय हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेनंतर आरोपी हा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला.

या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेल्या तुंगार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सध्या ते राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांनी दोनदा त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषवले होते.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #नाशिक #माजीनगराध्यक्ष #त्र्यंबकेश्वर #दिवसाढवळ्या #हत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एकनाथ खडसेंना उतारवय आले, फरक पडत नाही; सरकार असताना नऊ खाती होती खडसे यांच्याकडे
Next Article अतिवृष्टीमुळे नळदुर्ग किल्ल्याची पडझड; २५ वर्षांने पाणी महालावरून पाणी कोसळले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?