Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रसिध्द अभिनेत्रीने पाकिट मारले, पोलिसांनी केली अटक; बॅगेत सापडली हिशेबाची डायरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीटॉलीवुड

प्रसिध्द अभिनेत्रीने पाकिट मारले, पोलिसांनी केली अटक; बॅगेत सापडली हिशेबाची डायरी

Surajya Digital
Last updated: 2022/03/13 at 8:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

कोलकाता : एका प्रसिध्द अभिनेत्रीने पाकीट चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार कोलकत्यात समोर आला आहे. रूपा दत्ता असं अटक केलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे. तर एका मेळाव्यात मारलेले पाकीट, पर्स यांनी भरलेली बॅग एक महिला कचऱ्यात फेकताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला आढळून आली. चौकशी करता चोरीचे प्रकरण समोर आले. या बॅगेतून ७५  हजार हस्तगत करण्यात आले आहे, याचा कोलकत्ता पोलीसांनी रुपा दत्ता हिला अटक केली आहे.

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता पाकिटमारी केल्याच्या आरोपाखाली तिला अटक केली. कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यादरम्यान ही घटना घडली असून, या घटनेमुळे बंगाली टॉलिवूड विश्वात खळबळ माजली आहे. अभिनेत्री रुपा दत्ताने हिने बंगाली मालिका, चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. दरम्यान, दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे आणि ड्रग सप्लाय करण्याचे आरोप केले होते, त्यावेळी रूपा चर्चेत आली होती.

कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यामध्ये काही पोलीस ड्युटीवर तैनात होते, त्यावेळी त्यांनी एका महिलेला डस्टबिनमध्ये एक बॅग फेकताना पाहिले. पोलिसांना तो प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी रूपाची चौकशी केली, पण तिने नीट उत्तर दिले नाही. पोलिसांनी त्यांनंतर तिच्या बॅगेची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये ही रक्कम आढळून आली.

Famous actress hits pocket, arrested by police; Accounts diary found in the bag

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

चौकशी केली असता, तिने कबूल केले की ती गर्दीत पाकिट मारत होती. तसेच तिने पहिल्यांदाच पाकिट मारले नसून यापूर्वी अनेकदा पाकिट मारल्याचं तिन कबूल केलंय.

● बॅगेत सापडली हिशेबाची डायरी

या महिलेला विधानगर नॉर्थ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी चौकशीअंती हे लक्षात आले की ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता आहे. तिने केलेल्या गुन्ह्याची अभिनेत्रीने कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणात पोलीस अधिक चौकशी करत आहेत आणि रुपा दत्ताला कोर्टात हजर केले जाणार आहे.

पोलिसांना तिच्या बॅगेत एक डायरी देखील सापडली. त्या डायरीत अभिनेत्री चोरीचा हिशेब ठेवण्यासाठी वापरत होती, अशी माहिती समोर आलीये. हाती आलेल्या वृत्तानुसार, पुस्तक मेळ्यात गस्त घालत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला डस्टबिनमध्ये बॅग फेकताना पाहिलं. त्या पोलिसाला संशय आला आणि त्यांनी तातडीने चौकशी सुरू केली. पोलिसांनी महिलेची झडती घेतली असता तिच्या बॅगेतून आणखी अनेक पर्स सापडल्या.

 

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

TAGGED: #Famous #actress #hits #pocket #arrested #police #Accounts #diary #bag, #प्रसिध्द #अभिनेत्री #पाकिट #पोलिस #अटक #बॅगेत #सापडली #हिशेब #डायरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यभरात भाजपचे आंदोलन : देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटिसची सोलापुरात दहन
Next Article शेटफळजवळ पहाटे मालट्रक पलटी, ऊसतोड मजूर ठार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?