Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तुझ्यावर खर्च केलेले 50 हजार दे; प्रेमभंगाचे प्रकरण थेट न्यायालयात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

तुझ्यावर खर्च केलेले 50 हजार दे; प्रेमभंगाचे प्रकरण थेट न्यायालयात

Surajya Digital
Last updated: 2020/10/20 at 12:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सूरत : तरुणाचा प्रेमभंग झाल्याने तरुणाने प्रेयसीकडून तिच्यासाठी डेटिंग आणि अन्य ठिकाणी फिरायला जाणे यावर केलेला खर्च मागण्यास सुरुवात केली. जेव्हा प्रेमिकेने त्याला नकार दिला तेव्हा त्याने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावर त्रासलेल्या प्रेयसीने त्याच्याविरोधात जबरदस्ती वसुली करण्याचा गुन्हा दाखल केला. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. हा प्रकार गुजरातच्या मेहसाणामध्ये घडला आहे.

प्रकरण सुरतच्या युगुलाचे आहे. 27 वर्षांचा तरुण आणि 21 वर्षांची तरुणी यांची दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोन्ही मेहसानाच्या एकाच गावातील राहणारे आहेत. तसेच एकाच समाजाचे आहेत. या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. याची सुरुवात एप्रिल 2018 मध्ये झाली होती. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले होते.

फेसबुक पेजसह ‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…

एका खास कार्यक्रमात तरुणाने त्याच्या प्रेयसीला सोबत येण्याचा आग्रह केला होता. मात्र, तिने परिक्षा असल्याचे सांगत नकार दिला होता. यामुळे नाराज झालेल्या प्रियकराने तिच्यासोबत वाद घालत प्रेमसंबंध संपविले. यानंतर तरुणीने मार्च महिन्यातच पोलिसांकडे धाव घेतली होती व प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला होता.

तक्रारीमध्ये आरोप लावण्यात आला आहे की, प्रियकराने ब्रेकअप झाल्यानंतर तिच्याकडे 50000 रुपये परत करण्याची मागणी सुरु केली. तर तरुणाने हे पैसे तिला फिरविण्यासाठी, डेटवर, जेवण-नाष्ट्यामध्ये खर्च झाले. प्रेयसीने विद्यार्थीनी असल्याने तिच्याकडे तेवढे पैसे नसल्याचे सांगत हे पैसे देण्यास नकार दिला होता. यावर त्या प्रियकराने तिला फोन करून शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. यानंतर तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक केला.
काही दिवसांनंतर तिला एक धमकीचा मेसेज आला. जर पैसे परत केले नाहीत तर तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार असल्याचे त्यात म्हटले होते. यानंतर काही दिवस त्या तरुणीने फोन बंद ठेवला. यानंतर त्या प्रियकराने तिच्याकडे 60000 रुपये मागितले.

अखेर या त्रासाल कंटाळून प्रेयसी पोलीस ठाण्यात गेली आणि गुन्हा नोंदविला. आता या तरुणाने हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये त्याने प्रेयसीने लावलेल्या आरोप फेटाळले आहे.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #प्रेमभंग #तुझ्यावर #खर्च #केलेले #50हजारदे #न्यायालयात #प्रकरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उस्मानाबादमधील नेत्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसची दारं बंद; कोप-यापासून जोडले हात
Next Article एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली; शुभेच्छा देण्यासाठी एनसीपीत झुंबड, कोण दिली माहिती ?

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?