Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुशांतसिंह प्रकरणात रियाने नष्ट केले पुरावे; अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून रियावर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीटॉलीवुड

सुशांतसिंह प्रकरणात रियाने नष्ट केले पुरावे; अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून रियावर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/08/27 at 4:29 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार, रियानं सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे.

सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीच्या सीबीआय चौकशी दरम्यान, त्यानं हा खुलासा केला. दुसरीकडे सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी असे सांगितले की, डेटा डिलीट केल्याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ सुशांतला मारण्याचा प्लॅन केला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मीडिया रिपोर्टनुसार, पिठानीनं सीबीआयला सांगितले की, डेटा डिलीट करताना सुशांत तेथे उपस्थित होता, त्यानं कोणताही विरोध केला नाही. मात्र पिठानीने त्या हार्ड डिस्कमध्ये काय डेटा होता, याबाबत त्याला माहिती नाही. याआधी रियानं 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले होते, अशी माहिती होती.

8 जून रोजी रात्री रियानं भाऊ शोविक चक्रवर्तीला सुशांतच्या घरी बोलवले होते. त्यानंतर दोघांनी 3 बॅग पॅक करून सुशांतचे घर सोडले. सीबीआयनं सुशांतच्या बिल्डिंगमधील वॉचमनचीही चौकशी केली. दरम्यान, अशी शक्यता वर्तवली जात आहे की, रियानं डिलीट केलेल्या डेटामध्ये सुशांत आणि तिचे काही खाजगी व्हिडीओ किंवा फोटो असू शकतात.

 


* रिया चक्रवर्ती विरुद्ध अखेर FIR दाखल

ड्रग्जचा पुरवढा होत असल्याची माहिती मिळाल्याने एनसीबीने रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता, याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. रिया विरुद्ध कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईडीने एनसीबीला पाठविलेल्या पत्रात ड्रग्ज संदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही अस्थाना यांनी दिली आहे. यामुळे आता एनसीबी ही त्या अँगलने तपास करणार आहे. यासंदर्भातले रियाचे काही Whatsapp चॅटही प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर झालं आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

TAGGED: #एनसीबी #अंमली, #रिया #सुशांतसिंह #पुरावे #नष्ट #गुन्हा #ए
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाड इमारत दुर्घटनेत माणुसकीला महत्त्व देत अविरतपणे ‘किशोर’ ने चालविले 26 तास पोकलेन; मृतांची संख्या 15
Next Article विठुरायाच्या पायावर सॅनिटायझर फवारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?