Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आरएसएस कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, नेत्यावर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

आरएसएस कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, नेत्यावर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/01/06 at 10:29 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

बैतूल : मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये पोलिसांनी महाराष्ट्रातील शेतकरी नेते अरुण बनकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बनकर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यालय आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.

बैतूलच्या कोतवाली पोलीस ठाण्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आदित्य शुक्ला यांनी तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी बनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अद्याप या प्रकरणात अटक झालेली नाही. तक्रारदार आदित्य शुक्ला यांनी सांगितले की, अरुण बनकर यांनी जनतेला चिथावणी देऊन समाजात शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न केले आहे. पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरहून दिल्लीमार्गे बैतूल येथे शेतकऱ्यांच्या एका रॅलीदरम्यान शेतकरी नेते अरुण बनकर यांनी सोमवारी मुलताईमध्ये ‘शहीद किसान स्तंभ’ येथे श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर तिथे शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या तर, आम्ही नागपूरमध्ये संघ कार्यालय आणि सरसंघचालकांना बॉम्बने उडवून देऊ, अशी थेट धमकी दिली. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #आरएसएस #अॉफिस #बॉम्बने #उडवण्याची #धमकी #नेत्यावर #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एमआयएमचे नगरसेवक लागले राष्ट्रवादीच्या गळाला, एनसीपीची सोलापुरातील ताकद वाढणार
Next Article मुंबईतील नाईट कर्फ्यू आजपासून उठविला, मुंबई पोलिसानी केले जाहीर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?