Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद, सोलापुरातही मिळाल्या नोटा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

सांगलीत बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद, सोलापुरातही मिळाल्या नोटा

Surajya Digital
Last updated: 2021/01/09 at 9:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : सांगली येथे दोन हजार आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या विभागाने केली.

लाखांचा बनावट नोटांसह कलर प्रिंटर, एलसीडी स्क्रीन स्कॅनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोरोची येथे नोटा बनवणाऱ्या संशियितासही अटक करण्यात आले. विजय बाळासो कोळी (वय ३३ रा. दत्तनगर कुपवाड ), शरद बापू हेगडे (वय ३४. रा. राम-रहीम कॉलनी संजयनगर ) आणि तेजस उर्फ भावड्या सूर्यकांत गोरे (वय २३, रा.गावठाण मोरोची, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांकडून अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्वरित त्या संशयितांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश एलसीबीला दिले. त्यानुसार पथक तयार केले. त्या पथकाने तेथील कुपवाड परिसरात ते संशियित आरोपींना पकडले.

* सोलापुरातही मिळाल्या नोटा

अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून विजय कोळी यांच्याकडे दोन हजारांच्या दहा नोटा आणि हेगडे यांच्याकडे २९ नोटा मिळाल्या.
हेगडे याची चौकशी केली असता हेगडे यांनी त्याचा नातेवाईक भावड्या गोरे याने नोटा बनविल्याचे कबुली दिली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तातडीने सोलापूर जिल्ह्यात छापा मारला असता गोरे यांच्या घरात बनावट नोटा मिळाल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक गेडाम यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी केली.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #सांगलीत #बनावटनोटा #चलनात #आणणारी #टोळी #जेरबंद #सोलापुरातही #मिळाल्या #नोटा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चिंताजनक ! रविंद्र जाडेजा व रिषभ पंत रुग्णालयात
Next Article स्टेट बँकेची 4 हजार 736 कोटींची फसवणूक, हैदराबादस्थित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?