Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना; 13 दिवसाच्या बालकाचा निर्दयीपणे खून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

सांगलीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना; 13 दिवसाच्या बालकाचा निर्दयीपणे खून

Surajya Digital
Last updated: 2020/11/04 at 7:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : राज्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका बालकाच्या हत्येनं संपूर्ण सांगली शहर हादरलं आहे. सांगलीतल्या भिलवडीतील पाटील मळा इथं अवघ्या 13 दिवसाच्या बालकाचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीत 13 दिवसाच्या चिमुरड्याचा मृतदेह आढळला. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा प्रकार सांगलीतल्या भिलवडीतील पाटील मळा येथे झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांनी घटनास्थळी शोध सुरू केला असता सिंटेक्स पाण्याच्या टाकीत टाकूनच 13 दिवसाच्या बाळाची हत्या करण्यात आली असावी, असा संयश व्यक्त करण्यात येत आहे. अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी अधिक तपास करत असून अद्याप खुनाचं कारण समजू शकलेलं नाही.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराविषयी पोलीस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अधिक माहितीसाठी गावातील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

* शवविच्छेदनानंतरच मृत्यू कसा कळणार

बाळाविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी अधिक माहिती गोळा करण्यात काम पोलीस सध्या करत आहे. पोलिसांच्या पथकाने टाकीतून बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बाळाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमका मृत्यू झाला कसा याचा खुलासा होईल. यामुळे पुढील तपास करण्यास मदत होईल अशी चर्चा आहे

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #सांगलीत #माणुसकीला #काळिमा #13दिवसाच्या #बालकाचा #खून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं, भाजप नेत्यांना मंत्री अनिल परब यांचे सडेतोड उत्तर
Next Article अनेकांचा जीव वाचवणा-या तुरुंग अधीक्षकाचे कोरोनाने निधन

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?