Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मणिपूरमध्ये सुरक्षा दलांची कारवाई; २०३ शस्त्रास्त्र आणि स्फोटके जप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांची कारवाई; २०३ शस्त्रास्त्र आणि स्फोटके जप्त

admin
Last updated: 2025/07/04 at 8:05 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

इंम्फाल, 4 जुलै (हिं.स.)। मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि स्फोटके जप्त केली आहेत. ही कारवाई ३ जुलैच्या रात्रीपासून ४ जुलैच्या सकाळपर्यंत तेंगनौपाल, कांगपोकपी, चंदेल आणि चुराचांदपूर जिल्ह्यांतील डोंगराळ व दुर्गम भागांमध्ये पार पडली. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या अचूक गुप्त माहितीनंतर मणिपूर पोलिस, आसाम रायफल्स/सेना आणि केंद्रीय निमलष्करी दलांच्या संयुक्त पथकांनी ही धडक मोहिम राबवली होती. या कारवाईत एकूण २०३ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

यामध्ये 21 इन्सास रायफल, 11 एके-सीरिज, 26 एसएलआर, दोन स्नायपर रायफल, दोन एमए असॉल्ट रायफल, तीन कार्बाइन, 17 नग ३०३ रायफल, दोन मोर्टार(51मिमी), तीन एम 79 ग्रेनेड लाँचर, 38 ‘पॉम्पी’ देशी बनावटीची शस्त्रे, तसेच पिस्तुल व बोल्ट-ॲक्शन रायफल्स यांचा समावेश आहे. याशिवाय, ३० आयईडी, १० हँड ग्रेनेड, ९ पॉम्पी शेल, २ लाथोड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणावर ५.५६ मिमी व ७.६२ मिमी जिवंत काडतुसे सुद्धा सापडली आहेत.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रे उग्रवादी किंवा समाजकंटकांनी भविष्यातील हिंसाचारासाठी साठवून ठेवली होती. ही मोठी कामगिरी मणिपूरमधील उग्रवादाच्या पायाभूत रचनेला कमजोर करणारी ठरली असून, राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, पुढील काही दिवसांत आणखी मोहिमा राबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मुंबईत आगमन
Next Article जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्र्यांच्या गटाची पहिली बैठक संपन्न

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?