Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यात मानेचा मसाज करताना केले लज्जास्पद कृत्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

पुण्यात मानेचा मसाज करताना केले लज्जास्पद कृत्य

Surajya Digital
Last updated: 2022/01/10 at 10:33 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. हेअर स्पामध्ये (hair spa) तरुणीच्या मानेचा मसाज (massage) करताना तेथील कर्मचाऱ्याने लज्जास्पद कृत्य (Shameful act) केले. मंदार साळुंखे हा कर्मचारी (worker) हेअर स्पा करण्याबरोबरच असताना तरुणीच्या मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी तिने मान (neck) वर केली असताना मसाज करताना त्याने तरुणीच्या ओठांचा किस घेतला. अंगाला जाणीवपूर्वक अश्लील वर्तन (Conscious obscene behavior) करत फिर्यादीच्या मनास लज्जा (shame) उत्पन्न होईल, असा आरोप (Allegations) आहे.

याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police) मंदार साळुंखे या कर्मचार्‍याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर (Hadapsar News) येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील हेअर आर्ट येथे काल रविवारी  ( Sunday ता. 9) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हेअर स्पा करण्यासाठी हेअर आर्ट येथे गेली होती. तेथे काम करणारा मंदार साळुंखे हा तरुण फिर्यादीचे मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी तिने मान वर केली असताना मसाज करताना त्याने फिर्यादी यांच्या ओठांचा किस (A kiss on the lips) घेतला.

नको तेव्हा हात लावून फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

प्रसिद्ध हेअर स्टाईललिस्ट (Famous hairstylist)  जावेद हबीब (Javed Habib) यांनी हेअरकट करताना महिलेच्या केसात थुंकल्याची घटना ही अशीच लज्जास्पद कृती होती. जावेद हबीबने माफी सोशल मीडियावरून महिलेची माफीही मागितली होती. या घटनेचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media) प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. अनेक नेटकऱ्यांनी जावेद हबीबवर टीकाही केली होती.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

● लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास विरोध केल्याने तरूणीस मारहाण

आणखी एक पुण्यातील प्रकार समोर आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationships) राहात असलेल्या तरुणीने शारीरिक संबंध (Physical contact) ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

यात हिंजवडी पोलिसांनी (hinjvadi police) तरुणाला अटक केली आहे. तरुण आणि तरुणी दोघेही शिक्षण घेत आहेत. योगेश्वर शशिकांत पगारे असं अटक करण्यात आलेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आरोपी योगेश्वर हा हॉटेल मॅनेजमेंटचं ( hotel management) शिक्षण घेत आहे. पीडित तरुणी बिझनेस मॅनेजमेंट (Business management) करत आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.

चार दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास योगेश्वरने तरुणीला मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत असं म्हणत विचारणा केली. तेव्हा, तरुणीने त्याला नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला. याच रागातून योगेश्वरने तरुणीला नॉन-स्टिकी तव्याने हातावर आणि पोटावर मारहाण केली.

मारहाणीनंतर आरोपी योगेश्वरने तरुणीला प्लास्टिक पेनने जखमी केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेबद्दल तरुणीने कुटुंबातील व्यक्तींना सांगितले. यानंतर वडील आणि भाऊ आल्यानंतर योगेश्वर विरोधात तरुणीने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी योगेश्वरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. घटनेचा अधिक तपास (Investigation) सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे करत आहेत.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #Shameful #act #neck #massage #Pune, #पुणे #मानेचा #मसाज #लज्जास्पद #कृत्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री सिद्धेश्वर यात्रा : योग दंडाच्या पूजनाने सिद्धेश्‍वर यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ 
Next Article कर्ज न दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने बँकेला लावली आग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?