Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बेदम मारहाणीप्रकरणी शिवसेना महिला खासदारांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

बेदम मारहाणीप्रकरणी शिवसेना महिला खासदारांवर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/12/29 at 10:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

यवतमाळ : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार , विधानसभा प्रमुख संतोष ढवळे , महेश पवार यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

खासदार भावना गवळी यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गैरकायद्याची मंडळी जमवणे, अंगावर जाणे, मारहाण करणे प्रकरणी असे आरोप करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मागणीसाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जबाब दो आंदोलन करण्यात आलं. मात्र, यावेळी पीकविमा कंपनी इफको टोकियोच्या जनरल मॅनेजरला मारहाण करण्यात आली होती. आता हे प्रकरण पोलिसांत गेलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केले असता आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.  या गुन्ह्याला शिवसेना घाबरणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे कंपनी देत नाही, तोपर्यंत आम्ही कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेत आमचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं खासदार भावना गवळी यांनी सांगितलं आहे.

यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये अतोनात नुकसान झालं. मात्र, विमा कंपनीने मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात, यावी यासाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. मात्र, यावेळी मॅनेजरनं समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्याचा राग आल्यानं संतप्त झालेल्या संतोष ढवळे यांनी मॅनेजरला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे हा प्रकार खासदार भावना गवळी यांच्यासमोरच घडला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #बेदम #मारहाणीप्रकरणी #शिवसेना #महिला #खासदारांवर #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे खुले आव्हान, भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात
Next Article सोलापूरचे पालकमंत्री, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?