Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सिद्धेश्वर यात्रेकरिता आमदार प्रणिती शिंदेंचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांकडे सहीकरिता प्रस्ताव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सिद्धेश्वर यात्रेकरिता आमदार प्रणिती शिंदेंचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांकडे सहीकरिता प्रस्ताव

Surajya Digital
Last updated: 2020/12/20 at 10:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा
प्रतिवर्षी लाखोंच्या उपस्थित जानेवारीत साजरा होतो. मात्र कोरोनामुळे स्थानिक प्रशासनाची यात्रेस परवानगी देत नाही. आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंशी संपर्क साधला. हा सोहळा यंदा श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटी भाविकांची संख्या मर्यादित ठेवून, शासनाच्या निर्बंधाचे पालन करण्यास तयार असल्याचे सांगत परवानगी देण्याची विनंती केली.

ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा दरवर्षी भरत असते. या यात्रेमध्ये सोलापूर शहरासह व आजूबाजूच्या शहर, जिल्ह्यातून बहुसंख्य भाविक यात्रेकरीता येतात. श्री सिध्देश्वरांचे योगदंडाचे प्रतिक असे विविध समाजाचे 7 नंदीध्वज आहेत. या नंदीध्वजाचे ता. 12 ते 16 जानेवारी या कालावधीमध्ये विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला परवानगी मिळणे कठीण झाले आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडू नये म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रत्येक नंदीध्वजाचे 100 नंदीध्वजधारक म्हणजेच एकूण 700 नंदीध्वजधारक व सेवेकरी तसेच शहरातील प्रतिष्ठित भाविक व यात्रेतील मानकरी असे 300 भाविक मिळून एकूण हजार लोकांनाच सहभागी होता, यावे अशाप्रकारचे नियोजन या पंचकमिटीच्यावतीने करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आमदार प्रणिती शिंदे व श्री सिध्देश्वर पंचकमिटी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.

या बैठकीत हा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे सादर करण्याचे ठरले. तसेच त्याचा पाठपुरावा आमदार प्रणिती शिंदे यांनी करावा, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले. त्याप्रमाणे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.

* मुख्यमंत्र्यांकडे सहीकरिता प्रस्ताव

प्रस्ताव शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन सचिव किशोर राजे निंबाळकर यांची सही होवून आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अभय येवलेकर यांच्याकडे गेलेला आहे. त्यानंतर हा प्रस्ताव सोमवारी अथवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे सहीकरीता जाणार आहे. याबाबत आमदार प्रणिती शिंदे या सतत मुख्यमंत्री कार्यालय व श्री सिध्देश्वर यात्रा पंचकमिटी व मानकरी हिरेहब्बू यांच्या संपर्कात आहेत. या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार प्रणिती शिंदे या करत असून लवकरच त्याला मान्यता मिळेल.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सिद्धेश्वर #यात्रेकरिता #आमदार #प्रणितीशिंदेंचा #पाठपुरावा #मुख्यमंत्र्यांकडे #सहीकरिता #प्रस्ताव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताविरोधात भूमिका घेणा-या पंतप्रधानांना संसद करावी लागली बरखास्त, एप्रिल – मे दरम्यान निवडणुका
Next Article शेतकरी आंदोलन, सरकारने पुन्हा दिले चर्चेचे निमंत्रण, कडक्याच्या थंडीत ठाण मांडून

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?