Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संतापजनक ! चिमुकलीच्या शरीराच्या 50 ठिकाणी सिगारेटचे चटके
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

संतापजनक ! चिमुकलीच्या शरीराच्या 50 ठिकाणी सिगारेटचे चटके

Surajya Digital
Last updated: 2020/11/01 at 6:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात आरक्षक आविनाश राय या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या घरमालकाच्या दीड वर्षाच्या मुलीला सिगारेटचे चटके दिले आहे. आरक्षक रायने घर मालकाकडून लॉकडाऊनमध्ये काही पैसे उसने घेतले होते, ते पैसे घर मालकाने पुन्हा मागितले याचा राग मनात धरून हे किळसवाणे कृत्य आरक्षकने केलं

आरक्षक अविनाश राय हा छत्तीसगड येथील बालोद जिल्ह्यातील दुर्गा अक्षित केंद्र या ठिकाणी कार्यरत आहे. लॉकडाऊनमध्ये आरक्षकला पैशाची चणचण होती म्हणून आरक्षकने आपल्या घर मालकाकडून पैसे उसने घेतले. खूप दिवस झाले आरक्षककडून उसने घेतलेले पैसे परत न मिळाल्यामुळे घर मालकाने पैसे मागण्यास सुरवात केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

स्वता:चे पैसे वारंवार मागावे लागत असल्यामुळे घर मालक ही निराश झाले पण त्यांना सुद्धा पैश्याची गरज होती म्हणून आरक्षककडून पैसे पुन्हा मागण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय उरला नव्हता. मात्र रागीट स्वभावाचा असलेला आरक्षकला याचा प्रचंड राग आला. घर मालकाने आपल्याला मदत केली हे सुद्धा तो विसरला. आरक्षक घर मालकाच्या घरी गेला. घरात घर मालकाची पत्नी आणि दीड वर्षाची लहान मुलगी होती. त्याने घर मालकाच्या मुलीला बळजबरीने दुसऱ्या खोलीत नेले आणि सिगारेटचे चटके देऊ लागला. चिमुकलीची आई खोली बाहेर रडत होती, ओरडत होती. मुलीला वाचवण्यासाठी विणवण्या करत होती मात्र आरक्षकला याची तीळमात्र सुद्धा दया आली नाही. त्या चिमुकलीच्या नाजूक शरीरावर 50 ठिकाणी आरक्षक ने सीगरेटचे चटके दिले.

मुलीची आई छत्तीसगडमध्ये लोकगायिका आहे. आपल्या मुली सोबत झालेल्या या घटनेबाबत पोलिसांमध्ये त्यांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करत फरार आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #संतापजनक #सिगारेटचे #चटके #चिमुकली #शरीरावर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मित्रो टीव्हीने लॉन्च केले आत्मनिर्भर ॲप; अनेक ॲप्सचा समावेश
Next Article रोपळ्यात ट्रक – ट्रॅक्टरचा अपघात; ट्रकचालकाचा जागीच मृत्यू

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?