Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात भूकंपाचा सौम्य धक्का, केंद्रबिंदू कर्नाटकातील विजयपूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात भूकंपाचा सौम्य धक्का, केंद्रबिंदू कर्नाटकातील विजयपूर

Surajya Digital
Last updated: 2021/09/05 at 9:56 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहराला काल शनिवारी रात्री पावणेबारा ते 12 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याचे वृत्त एका संकेतस्थळावरून देण्यात आले. रात्री बारा वाजल्यापासून सोशलमीडियावर जो तो भीतीच्या सुरात या भूकंपाबाबत विचारत आहे. याबाबत घबराटीचे वातावरण पसरले.

सोलापूर शहरासह पंढरपूर परिसरात शनिवारी रात्री 11:57 च्या सुमारास भूकंप झाल्याची चर्चा होत आहे. भूकंपाची तीव्रता सोलापुरात जाणवली नाही मात्र सात रस्ता परिसरात जाणवल्याचे वृत्त आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हे कर्नाटक राज्यातील विजयपूर हे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर याची माहिती नाही मात्र राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत ट्विटर वेबसाईटवर कोल्हापूरमध्ये भूकंप झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे त्यांची तीव्रता ही 3.9 होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

https://twitter.com/NCS_Earthquake/status/1434245763182129154?s=19

संकेतस्थळावरील पेज व्हायरल होत असून त्यामध्ये भूकंपाची वेळ रात्री 11 वाजून 57 मिनिटांची होती, तीव्रता सुमारे 4 एवढी असल्याचे वृत्त आहे, किमान 10 किलोमीटर अंतरावर 4 ची तीव्रता होती असे दर्शवले गेले आहे.

विजयपूर सह भूकंपाचे धक्के हे कर्नाटकातील इंडी, अफजलपूर, सिंदगी, सोलापूर, पंढरपूर या भागात बसल्याचे वृत्त आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही. रात्री उशिरा धक्के बसल्याने आता रविवारी दिवसभर याची माहिती घेतली जात आहे. यात कुठे पडझड, वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

या वृत्ताला अधिकृत भूकंपमापन यंत्रणेचा मात्र कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. शहरवासीय मात्र गूढ आवाज अन् इमारतीला कंपन जाणवल्याने भीतीने लोक घराबाहेर पडले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Mildtremor #Solapur #epicenter #Vijaypur #Karnataka, #सोलापुरात #भूकंपाचा #सौम्य #धक्का #केंद्रबिंदू #कर्नाटकातील #विजयपूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई ठरला देशातील 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार करणारा पहिला जिल्हा
Next Article सोलापूरसह कोल्हापुरातही भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?