Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळ । पुरातत्व विभाग व संशोधक विद्यार्थ्यांनी काढला समाधी अवस्थेतला सांगाडा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मोहोळ । पुरातत्व विभाग व संशोधक विद्यार्थ्यांनी काढला समाधी अवस्थेतला सांगाडा

Surajya Digital
Last updated: 2023/03/11 at 4:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
Exif_JPEG_420
SHARE

● सांगाडा पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवला, समाधी सुमारे 250 वर्षांपूर्वीची असावी

 

Contents
● सांगाडा पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवला, समाधी सुमारे 250 वर्षांपूर्वीची असावीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

मोहोळ : पोखरापूर येथील मंदिर परिसरात सापडलेला समाधी अवस्थेतील सांगाडा व शिलालेख हे साधारणपणे सतराव्या शतकातील असावेत असा अंदाज व्यक्त करीत याबाबत प्रयोगशाळेमध्ये शास्त्रीय चिकित्सा झाल्यानंतरच अधिकृतपणे घोषणा करण्यात येईल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ विलास वाहणे यांनी व्यक्त केला. Mohol Archeology department and research students carried out DNA testing of skeletons in grave state

 

पोखरापूर येथे पालखी मार्गाच्या कामावेळी एका समाधीचे पाडकाम केल्यानंतर त्या समाधीत एक ध्यानस्थ अवस्थेत आढळलेल्या मानवी सांगाडा पुरातत्त्व विभागाने शुक्रवारी बाहेर काढला. तो प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे पुरातत्व विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्याच्या अहवालानंतर सांगाडा कोणाचा हे स्पष्ट होईल.

 

पोखरापूर येथील जगदंबा मंदिराचे पुनर्स्थापन करीत असताना सापडलेल्या समाधी अवस्थेतील सांगाड्या चे आणि त्या परिसराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. 10) दिवसभर उत्खनन सुरू होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

सांगाड्याच्या शेजारी मातीचा माठ व शिलालेख ही आढळून आला याबाबत शुक्रवारी पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने पुण्यातील डेक्कन कॉलेजचे पुरातत्त्व विभागाचे नितीन जाधव व कॉलेजमधील पुरातत्त्व विभागाचे विद्यार्थी तसेच सतीष ढाकणे या चमूने शुक्रवारी दिवसभर या परिसरात संशोधनआणि उत्खनन केले.

 

यावेळी त्यांना सांगाड्याजवळ असणारी माती ओल्या स्वरूपात असल्याचे दिसून आले होते . त्यांनी सांगाड्याचे सर्व अवशेष व्यवस्थितपणे पॅकिंग करून बंदिस्त करून पुणे येथे प्रयोगशाळेमध्ये पाठवले. याबाबत बोलताना ते म्हणाले की निश्चितपणे आज सांगता येणार नाही परंतु या भागात मंदिर परिसरात वापरलेले दगड ,दीपमाळ यावरून साधारणपणे ही समाधी कधीची असावी याचा अंदाज लागू शकतो परंतु त्या सांगाड्याच्या अवशेषांची डीएनए चाचणी केल्यानंतरच निश्चितपणे कालावधी आपणास समजू शकेल तोपर्यंत याबाबत निश्चितपणे सांगता येणार नाही आणि अधिकृतपणे बोलता येणार नसल्याचे म्हटले.

समाधी ही अडीचशे वर्षांपूर्वीची असावी, असा अंदाज आहे. मानवी देह पुरताना त्या ठिकाणी मीठ टाकल्याची शक्यता असल्यामुळे हाडे तुटलेली नाहीत. माती आतापर्यंत ओलसर आहे. उत्खननात काढलेला मानवी सांगडा प्रयोगशाळेत पाठवणार असून, त्याचा अहवाल आल्यानंतर माहिती मिळेल, असे पुणे पुरातत्व विभागाचे सहायक आयुक्त विलास वहाने यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Mohol #Archeology #department #research #students #carried #DNAtesting #skeletons #grave #state, #डीएनएचाचणी, #मोहोळ #पोखरापूर #पुरातत्वविभाग #संशोधक #विद्यार्थी #समाधी #अवस्था #सांगाडा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ई पॉस मशीनद्वारे केंद्राचा फतवा ‘जात’ दाखवा अन् ‘खत’ मिळवा
Next Article 25 वाहनाचे अपहरण करणारा आरोपी गजाआड, वाचा कशा प्रकारे चोरायचा गाड्या

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?