Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सातपुड्याच्या पायथ्याशी शाहपूर जंगलात गर्भवती वाघिणीचा संशयास्पद मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सातपुड्याच्या पायथ्याशी शाहपूर जंगलात गर्भवती वाघिणीचा संशयास्पद मृत्यू

admin
Last updated: 2025/05/06 at 2:02 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 6 मे (हिं.स.)

महाराष्ट्रातील सातपुडा पर्वताला लागूनच असलेल्या मध्य प्रदेशाच्या शाहपुर वनपरिक्षेत्रातील जम्बुपाणीच्या जंगलात एका गर्भवती वाघिणीचे शव प्राप्त झाल्याने एकच खळबळ माजलेली आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजले नसले तरी करंट लागून वाघिणीचा मृत्यू झाल्याची आशंका आहे. पोटातील तीन शावक सुध्दा बळी ठरले, हे दुर्देवच.

भारतात टायगर स्टेट म्हणून नामांकित असलेल्या मध्य प्रदेशातील मेळघाटच्या जंगला जवळच्या बुरहानपुर जिल्ह्यातील जम्बुपाणीच्या जंगलात एक गर्भवत्नी वाघिण मृत सापडली. वनमंडळ अधिकारी विद्या भुषणसिंग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अंदाजे तीन दिवसांपूर्वी वाघिणीचा मृत्यू झाला असावा. माहिती मिळताच राष्ट्रीय बाघ सरंक्षण प्राधिकरणाचे (एनटीसीए) डॉ. प्रशांत देशमुख, मुख्यवनसरंरक्षक रमेश गनावा (खंडवा), तथा वनमंडळ अधिकारी विद्या भुषणसींग हे स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर शवदाह भस्मीकरण प्रक्रिया करण्यात आली.

प्रथम दृष्य शिकारची घटना वाटत नसली तरी गुन्हा कायम करून तपास सुरू करण्यात आला. बुरहानपुर जिल्ह्याला लागलेल्या महाराष्ट्रातील जंगला जवळ घटना घडल्याने मृत्यूमुखी पडलेली वाघिण स्थलांतरित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन्यजीवांपासून सरंक्षणासाठी शेताच्या धुऱ्यावर जिवंत इलेक्ट्रीक कुंपन करण्याची परंपरा या भागात असल्याने त्या दिशेने देखील तपास होत आहे. वाघिणीचे सर्व अववये साबुत असल्याने हा संशय वाढलेला आहे. शाहपुरचे रेंजर संजय मालवीय आपल्या सहकाऱ्यांसोबत वाघिणीच्या मृत्यू विषयी वेगवेगळ्या एंगलने चौकशी करत आहेत. या भागात प्रतिबंधित सालई डिंक तस्कररावण सकार असतात, हे विशेष.

तीन वर्षापूर्व धारणीच्या मध्य प्रदेशच्या सीमेवरील खकनारच्या जंगलात बारातांडा जवळ एक वाघ आगीत खाक झालेला आढळ आला होता. त्याचे पंजा, दात मिशा, नखे व शेपटी गायब होते विशेष.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताविरोधात तुर्कीची पाकिस्तानला साथ, कराचीला पाठवली युद्धनौका
Next Article ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत ‘शेतकरी ओळख क्रमांक’ प्राप्त करण्याचे जाहीर आवाहन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?