Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आनंदाचा शिधा पोहचला सोलापूरच्या गोडाऊनमध्ये
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आनंदाचा शिधा पोहचला सोलापूरच्या गोडाऊनमध्ये

Surajya Digital
Last updated: 2023/04/03 at 11:59 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● आजपासून दुकानदारांना वितरण चालू; आठ दिवसात घरात पोहचणार

सोलापूर : दिवाळीच्या धरतीवर गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा गोदामात पोहचला आहे. The ration of happiness reached the godown of Solapur  Shopkeeper Distribution Oil Rava Dal सोमवार आजपासून या किटचे वितरण रेशन दुकानदारांना केले जाणार आहे. आठ दिवसात सर्व रेशन दुकानांमध्ये हा शिधा पोहचणार असून १४ एप्रिल पूर्वी या आनंदाच्या शिधाचे वाटप होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Contents
● आजपासून दुकानदारांना वितरण चालू; आठ दिवसात घरात पोहचणारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ दुकानदार वाटपासाठी सज्ज

 

अखेर शासनाचा आनंदाचा शिधा शासकीय गोदामा मध्ये दाखल झाला आहे. दिवाळीच्या धरतीवर रेशन दुकानदार माध्यमातून कार्डधारकांना चणाडाळ, शंभर रुपयात रवा साखर आणि एक किलो तेल याप्रमाणे चार वस्तू दिल्या जाणार आहेत.

 

गुढीपाडव्याला येणारा शिधा शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विघ्न निर्माण झाले होते. संप संपल्यानंतर शासनाने गतिमान हालचाली करून शिधा राज्यातील सर्व शासकीय गोदामांमध्ये दाखल झाला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व गोदामा मध्ये हा आनंदाचा शिधा पोहोचला आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने आणि

 

अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या वतीने वाटपाचे नियोजन चालू झाले आहे. आज सोमवारपासून सोलापूर शहरातील सर्व तीनशे ते साडेतीनशे दुकानांमध्ये शिधा पोहोचण्यासाठी किमान आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे आठ दिवसानंतर म्हणजेच १४ एप्रिल पूर्वी आनंदाचा शिधा लाभधारकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

दिवाळीनंतर पाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शासनाने शिधाचे वाटप केले त्याच धर्तीवर आता रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर देखील हा आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर करावे अशी चर्चा शहरात चालू आहे.

 

○ दुकानदार वाटपासाठी सज्ज

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी व्हावी यासाठी शासनाने जाहीर केलेला आनंदाचा शिधा वाटपासाठी रेशन दुकानदार सज्ज झाले आहेत पुढील सोमवारपासून आनंदाचा शिधा वाटप सुरू होईल. सुट्टीच्य दिवशी रात्रंदिवस दुकानदार दुकाने उघडे ठेवून हे वाटप क करण्याचे नियोजन संघटनेने केले असल्याचे नितीन पेंटर (जिल्हा समन्वयक रेशन दुकानदार संघटना) यांनी सांगितले.

 

○ सोलापूर शहर लाभार्थी आणि संख्या

 

अंत्योदय योजना (६१४५ कार्ड २४६९० लोकसंख्या)
अन्नसुरक्षा योजना (१०९८०४ कार्ड ४९४७१३ लोकसंख्या)

○ ग्रामीण भागातील लाभार्थी आणि संख्या

 

अंत्योदय योजना (५४३४७ कार्ड २५५७५६ लोकसंख्या)

अन्नसुरक्षा (३५१२२१ कार्ड १७०११५४ लोकसंख्या)

○ सोलापूर शहर जिल्हा एकूण लाभार्थी

अन्नसुरक्षा (४६१०२५ कार्ड २१९५८६७ लोकसंख्या) –

अंत्योदय- (६०४९२ कार्ड २८०४४६ लोकसंख्या)

 

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #rationofhappiness #reached #godown #Solapur, #Shopkeeper #Distribution #Oil #Rava #Dal, #आनंदाचाशिधा #पोहचला #सोलापूर #गोडाऊन #रवा #दुकानदार #वितरण ळ #तेल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका; महाविकास आघाडीची वज्रमूठ सभेस नाना पटोलेंची दांडी!
Next Article काँग्रेस नेते राहुल गांधींना जामीन मंजूर

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?