Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्टेट बँकेची 4 हजार 736 कोटींची फसवणूक, हैदराबादस्थित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थ

स्टेट बँकेची 4 हजार 736 कोटींची फसवणूक, हैदराबादस्थित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/01/10 at 9:22 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : हैदराबादस्थित कोस्टल प्रॉजेक्ट्स लि. कंपनीने भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांची 4 हजार 736 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने 2013 ते 2018 या कालावधीत खोटी लेखापुस्तिका आणि आर्थिक विवरणपत्रे तयार केल्याचा आरोप बँकेने केला आहे. दरम्यान, सीबीआयने कंपनीच्या संचालकांच्या निवासस्थान, कार्यालयांवर छापे टाकले आहेत.

भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँकांची 4736 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने हैदराबादस्थित कोस्टल प्रॉजेक्ट्स लि. ही कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, असे काल शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या कंपनीने खोटी लेखापुस्तिका आणि आर्थिक विवरणपत्रे तयार केली असल्याचा आरोप एसबीआयने नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे, असे सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रवर्तकांच्या सहभागाबद्दलही कंपनीने चुकीची माहिती दिली आहे, असेही प्रवक्त्याने सांगितले.

सीबीआयने कंपनीच्या संचालकांच्या हैदराबाद आणि विजयवाडा येथील निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले असून आक्षेपार्ह दस्तऐवज आणि अन्य साहित्य जप्त केले आहे, असेही ते म्हणाले.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #स्टेटबँकेची #कोटींची #फसवणूक #हैदराबादस्थित #कंपनीविरुद्ध #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद, सोलापुरातही मिळाल्या नोटा
Next Article मोठा दिलासा; ड्रायव्हिंग करताना मास्क लावणे आवश्यक नाही

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?