Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एचडीएफसी बँकेबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय, अनेक तांत्रिक अडचणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थ

एचडीएफसी बँकेबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय, अनेक तांत्रिक अडचणी

Surajya Digital
Last updated: 2021/02/02 at 3:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण आयटी इन्फ्रास्ट्रक्चरचे ऑडिट करण्याची जबाबदारी बाहेरील व्यावसायिक आयटी फर्मकडे देण्यात आली. एचडीएफसी बँकेत अनेक तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी आरबीआयने एचडीएफसीला डिजिटल 2.0 अंतर्गत सर्व डिजिटल बिझनेसची निर्मिती करणारे उपक्रम थांबवायला सांगितले होते. नवीन क्रेडिट कार्ड देण्यावरही बंदी घातली होती.

मागच्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर नवीन डिजिटल सेवा सुरू करण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बंदी घातली होती. यानंतर आता आरबीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण आयटी इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट करण्याची जबाबदारी ही बाहेरील व्यावसायिक आयटी फर्मकडे देण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 30 (1) B अंतर्गत आरबीआयने हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला डिजिटल 2.0 अंतर्गत सर्व डिजिटल बिजनेची निर्मिती करणारे उपक्रम थांबवण्यासाठी सांगितलं होतं. इतकंच नाहीतर नवीन क्रेडिट कार्ड देण्यावरही बंदी घालण्यात आली होती. जर बँकेने संबंधित सर्व नियमांचं पालन केलं तरच आरबीआय हे सर्व निर्बंध हटवेल अशीही माहिती देण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रिझर्व्ह बँकेने मागच्या महिन्यामध्ये एचडीएफसी बँकेवर नवी डिजिटल बँकिंक सेवा सुरू करणे आणि नवे क्रेडिट कार्ड ग्राहकांना देण्यावर बंदी घातली होती. मागच्या दोन वर्षात बँकेने सर्व बँकिंग सेवा गांभीर्याने घेते हा निर्णय घेतला होता. एचडीएफसी बँकेने शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबर 2020 रोजी रिझर्व्ह बँकेने हा आदेश जारी केला होता.

खरंतर, एचडीएफसी बँकेत अनेक तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे आरबीआयने हे पाऊल उचललं आहे. 2 डिसेंबर रोजी आरबीआयकडून हा आदेश देण्यात आला होता. तर हे सगळे निर्बंध उठवण्यासाठा बँकेला नियमांचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एचडीएफसी बँकेच्या नेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये मोठ्या अडचणी येत होत्या. याबद्दल ग्राहकांनी वारंवार तक्रारही केली होती. गेल्या महिन्यात उघड झालेल्या अहवालानुसार, एचडीएफसी बँकेच्या प्राथमिक डेटा सेंटरमध्ये पॉवर फेल्यूअर झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या निर्णयामुळे एचडीएफसी बँकेच्या आयटीमधील ज्या त्रुटी आहेत त्या स्पष्ट होतील, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. यामुळे ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी बँक सक्षम बनणार आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #एचडीएफसी #बँकेबाबत #आरबीआयने #घेतला #मोठानिर्णय #अनेक #तांत्रिक #अडचणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘रामायण’ पौराणिक चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण एकत्र
Next Article किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं? जानकरांची भाजपावरील नाराजी सोलापुरात उघड

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?