Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Surajya Digital
Last updated: 2021/02/06 at 5:34 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : फिल्मी दुनियेतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिणेतील अभिनेता आणि मॉडेल श्रीवास्तव चंद्रशेखरने आत्महत्या केली आहे. चेन्नईतील राहत्या घरात चंद्रशेखरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने वल्लमई थारायोसह अनेक वेब सीरिजमध्ये महत्वपूर्ण भूमिका केल्या. तो नैराश्यात होता. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुशील गौडा, जयश्री रमैया, वीजे चित्रा यासारख्या दक्षिण भारतीय कलाकारांनी आत्महत्या केली.

दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवचे निधन झाले. चंद्रशेखर एक उत्तम अभिनेता होता आणि मॉडेलही होता. खास गोष्ट म्हणजे चंद्रशेखरने वेब सीरीज वल्लमई थारायोमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. चंद्रशेखर श्रीवास्तवच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. असे सांगितले जात आहे की, चंद्रशेखर श्रीवास्तवचे बुधवारी कुठलेच शूट नव्हते, आणि तो घरीच होता. चंद्रशेखर श्रीवास्तवचा मृतदेह त्याच्याच घरात लटकलेला आढळला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चंद्रशेखर श्रीवास्तवने नेमक्या कुठल्या कारणास्तव आत्महत्या केली हे पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. मात्र, असे म्हटले जाते की, चंद्रशेखर गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रासातून जात होता. चंद्रशेखर या अनपेक्षित मृत्यूने नेटिझन्स हादरले आहेत. चंद्रशेखरच्या चाहत्यांना विश्वासच बसत नाही की, या जगात तो नाही.

यापूर्वी दक्षिणात्य अभिनेता सुशील गौडाने आत्महत्या केली होती. या अभिनेत्याने 2020 मध्ये जगाला निरोप दिला होता. होम टाऊन मंड्यामध्ये या अभिनेत्याने आत्महत्या केली होती. सुशीलच्या मृत्यूने त्याचे हितचिंतक, मित्र आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला. अवघ्या 30 वर्षांचा सुशील गौडा रोमँटिक टीव्ही शो अंतापुरामध्ये अभिनय करण्यासाठी ओळखला जात होता.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #actor #ChandrasekharSrivastava #dead #suicide, #आणखी #एकाअभिनेत्याची #आत्महत्या, #श्रीवास्तवचंद्रशेखर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘परश्या’ पुन्हा चाहत्यांच्या भेटीला, या वेब सीरिजमधून झळकणार
Next Article सनी लिओनी संकटात, २९ लाख घेऊन फसवल्याचा आरोप

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?