Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांत्वनासाठी जॅकी पोहचला कामवालीच्या घरी; श्रीमंत झाला तरी दिवस विसरला नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

सांत्वनासाठी जॅकी पोहचला कामवालीच्या घरी; श्रीमंत झाला तरी दिवस विसरला नाही

Surajya Digital
Last updated: 2021/03/13 at 9:21 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : जॅकी श्रॉफ हा केवळ एक खूप चांगला अभिनेताच नव्हे तर खूप चांगला व्यक्ती देखील आहे. त्याने आजवर हे सिद्ध देखील केले आहे. जॅकी गरिबांच्या मदतीसाठी नेहमीच धावून जातो आणि आता तो त्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता.

एखाद्या स्टारप्रमाणे नव्हे तर एखाद्या साध्या माणसाप्रमाणे त्याने जमिनीवर बसून दिपालीच्या घरातल्यांचे सांत्वन केले. त्याला पाहून घरातील सगळे भारावून गेले. दिपाली तुपे या महिला जॅकी श्रॉफकडे अनेक दिवसांपासून घरकाम करतात.

जॅकीच्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या आजीचे नुकतेच निधन झाले. जॅकीला ही बातमी कळल्यानंतर तो त्या महिलेच्या घरी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर येथे दाखल झाला आणि त्याने त्या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिपाली तुपे या महिला जॅकी श्रॉफकडे अनेक दिवसांपासून घरकाम करतात.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांच्या आजीचे म्हणजेच तान्हाबाई ठाकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. तान्हाबाई यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर जॅकी दिपाली यांच्या आजीच्या घरी गेला आणि त्याने कुटुंबियांचे सांत्वन केले.

* श्रीमंत झाला तरी दिवस विसरला नाही

जॅकी श्रॉफने त्याचे बालपण एका चाळीत घालवले आहे. तो आज प्रचंड श्रीमंत असला तरी त्याचे ते दिवस तो आजही विसरलेला नाहीये. जॅकीने गेल्या काही वर्षांत खूप चांगली प्रॉपर्टी बनवली आहे. पुण्यातील मावळ येथील चांदखेड येथे जॅकीचा बंगला असून तो अनेकवेळा तिथे मुक्कामाला जातो. नुकताच तो मावळला गेला होतो. त्यावेळी त्याच्याकडे काम करणाऱ्या दिपाली यांच्या आजीचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले असल्याचे त्याला कळले. त्याने लगेचच दिपाली यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Forconsolation #JackieShraf #reached #workplace, #सांत्वनासाठी #जॅकी #पोहचला #कामवालीच्या #घरी #श्रीमंत #दिवस #विसरलानाही
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भैय्यू महाराज प्रकरणी खळबळजनक माहिती; एक मॉडेल महाराजांना भेटायला यायची
Next Article सोलापूर शिवसेनेत एका नेत्याने ठोकला दुस-या नेत्यावर 5 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?