Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: या पाच बँकेच्या ग्राहकांनी बाळगावी सतर्कता, अमेरिका – फ्रान्समधून सायबर अटॅक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot NewsTechनिकअर्थाअर्थ

या पाच बँकेच्या ग्राहकांनी बाळगावी सतर्कता, अमेरिका – फ्रान्समधून सायबर अटॅक

Surajya Digital
Last updated: 2021/03/19 at 5:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : जर तुमचं बँक खातं या पाच बँकेमध्ये असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण काही सायबर अटॅकर्स या बँकेतील खातेदारांना आमिष दाखवून त्यांची गोपनिय माहिती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत.

नवी दिल्लीत असलेल्या सायबर सिक्युरिटी कंपनी ऑटोबोट इंफोसेकने सायबरपीस फाऊंडेशनसोबत केलेल्या एका तपासात ही माहिती समोर आलेली आहे. या सायबर गुन्हेगारांकडून खातेदारांना एक मेसेज पाठवला जातो, ज्यामध्ये एक लिंकही देण्यात आलेली आहे. या मेसेजमध्ये लोकांना सांगण्यात येत आहे की, जर तुम्हाला आयकराचा परतावा (Income Tax Return) हवा असेल, तर एक अर्ज पाठवा. त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक फॉर्म उघडतो, जो अगदी इन्कम टॅक्सच्या वेबसाईटसारखाच दिसतो.

मिळालेल्या माहितीनुसार ही लिंक अमेरिका आणि फ्रान्समधून हाताळण्यात येते. या सगळ्यात http चा वापर केला जात आहे, जेव्हा की https हे सगळ्यात सुरक्षित मानलं जातं. HDFC, ICICI, SBI, PNB, AXIS हे या पाच बँका आहेत. या बँकेच्या ग्राहकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काही जणांना हे खोटे फॉर्म खरोखर वाटून त्यात ते सगळी माहिती भरतात. ज्यामुळे खातेदारांची गोपनिय माहिती जसं की आधार-पॅन नंबर, बँक खात्याचा नंबर, IFS कोड सायबर हॅकर्सच्या हाती लागते. यानंतर आता सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे.

वाढते सायबर हल्ले पाहता सरकार डिजिटल इंटिलिजन्स यूनिट आणण्याच्या तयारीत आहे. IT Ministry यावर काम करत आहे. DIU पोलिस, सायबर सेल आणि बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर काम करणार आहे.

* ऑनलाईन फसवणुकीपासून असे रहा सावध

1. कुणाहीसोबत OTP शेअर करू नका
२. जर तुम्हाला कुठला SMS आला असेल, ज्यामध्ये लिंक पाठवण्यात आली असेल, तर अशी लिंक चुकूनही उघडू नका.
३. कोणत्याही अनोळखी वेबसाईट किंवा अॅपवरून खरेदी करू नका. अशा वेबसाईटवर सामान अगदी स्वस्तात दाखवून तुमची फसवणूक केली जाते.
४. क्रेडिट-डेबिट कार्ड, बँक खातं किंवा इतर कोणतेही पासवर्ड कुणाहीसोबत शेअर करू नका

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Customers #fivebanks #vigilant #cyberattacks #USA-France, #पाचबँकेच्या #ग्राहकांनी #बाळगावी #सतर्कता #अमेरिका #फ्रान्समधूनमधून #सायबरअटॅक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेना उपतालुका प्रमुखाची प्रेयसीच्या घरात आत्महत्या
Next Article राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?