Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेत्री श्री प्रदा यांचे कोरोनाने निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

अभिनेत्री श्री प्रदा यांचे कोरोनाने निधन

Surajya Digital
Last updated: 2021/05/06 at 7:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बंगळुरु : अनेक मालिकांमध्ये दिसणारी अभिनेत्री श्री. प्रदा अर्थात ईशा नायडू यांचे बंगळुरुमधील एम.एस. रमैया हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या 53 वर्षांच्या होत्या. श्री. प्रदा यांना श्वासोच्छवासाच्या अडचणीमुळे एमएस रमैया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सुमारे दोन आठवडे रूग्णालयात उपचार सुरु असताना श्री प्रदा यांचे निधन झाले. श्री. प्रदा यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा स्टारर फिल्म ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’चे शूटिंग पूर्ण केले होते.

गेली मदत कुणीकडे ? राहुल गांधींचा सरकारला सवाल https://t.co/gZbW1HCVqq

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021

80 च्या दशकात आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. निधनाबद्दल माध्यमांनी बंगळुरु येथे राहणारे त्यांचे भाऊ रूपेश नायडू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘माझ्या बहिणीला गेल्या वर्षी कोलन कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि तेव्हापासून तिला बंगळुरुतील कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. केमोथेरपी घेण्यासाठी त्यांना दर 15 दिवसांनी रुग्णालयात जावे लागत असे. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* ईशा नायडू यांचे नाव श्री. प्रदा कसे झाले ?

अभिनेता गजेंद्र चौहान यांनी श्री प्रदा यांच्यासोबत बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांच्याबरोबर 1992 साली ‘संसार’ आणि काही वर्षांपूर्वी ‘अधुरी हमरी कहानी’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. एबीपी न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, ‘श्री.प्रदाने अगदी लहान वयातच चित्रपटात काम करण्यास सुरवात केली. ती सुरुवातीपासूनच खूप मेहनती होती आणि तिने प्रत्येक भूमिका जोरदारपणे निभावली.

बलात्कारप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या आसारामला कोरोनाची लागण https://t.co/YeIl88v91A

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021

श्री प्रदा यांनी 80 आणि 90 च्या दशकात बी ग्रेड चित्रपटांमध्ये जास्त काम केलंय. श्री. प्रदा यांचे खरे नाव ईशा नायडू होते. गजेंद्र चौहान सांगतात की, त्यांचा पहिला चित्रपट ‘दिलरुबा तांगेवाली’चे निर्माते मोहन टी. गियानी यांनी प्रसिद्ध अभिनेत्री श्री देवी आणि जया प्रदा यांच्या नावावरुन ईशाचे नाव ‘श्री प्रदा’ ठेवले. त्यानंतर श्री प्रदा यांचे पडद्यावरील नाव कायमचं राहिलं पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #actress #ShriPrada #Passedaway #Corona, #भोजपुरी #अभिनेत्री #श्रीप्रदा #कोरोनाने #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवार, उध्दव ठाकरेंचे फोटो मॉर्फ करुन बदनामी, 13 जणांवर गुन्हा दाखल
Next Article आठवडाभर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट , कोण-कोणत्या जिल्ह्यात पहा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?