Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फॅनने गायिकेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा केला प्रयत्न, पहा व्हिडिओ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

फॅनने गायिकेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा केला प्रयत्न, पहा व्हिडिओ

Surajya Digital
Last updated: 2021/05/18 at 7:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कंपाला : एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एक महिला गायिका स्टेजवर गात होती, तेव्हा एका फॅनने गायिकेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चिडलेल्या गायिकेने त्या व्यक्तीला दोन लाथा मारल्या. गायिकेकडून असं कडक उत्तर दिल्याने लोक तिचं कौतुक करीत आहे. ही घटना दक्षिणी सूडान येथील आहे. येथे युगांडाची गायिका वेरॉनिका लगया हिचा लाइव्ह गायनाचा शो होता. दरम्यान, वेरॉनिका ही एका मूलाची आहे. ईदच्या निमित्ताने तिने दक्षिणी सूडानमध्ये अनेक परफॉमन्सेस दिले होते. एका कार्यक्रमादरम्यान फॅनने तिच्यासोबत हे कृत्य केलं.

दोन जहाजांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 146 जणांना वाचवले https://t.co/zTRfm9Jm1c

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021

स्टेजवर परफॉमन्स करताना चाहत्याने महिला सिंगरचा प्रायव्हेट पार्टवर स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यावर सिंगरने त्याला असा धडा शिकवला की, यापुढे तो असं अश्लील कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. युगांडाच्या सिंगरसोबत झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला गायिका स्टेजवर सादरीकरण करीत होती, तेव्हा एका फॅनने गायिकेचा प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“@Austynzogs: @Gidi_Traffic While peforming in Juba, South Sudan, Ugandan singer Veronica Luggya aka Vinka kicked out at a fan who tried to grop her private parts as she performed on stage. pic.twitter.com/MMQvepPyfv

— GIDI (@Gidi_Traffic) May 16, 2021

त्यानंतर चिडलेल्या गायिकेने त्या व्यक्तीला दोन लाथा मारल्या. गायिकेकडून असं कडक उत्तर दिल्याने लोक तिचं कौतुक करीत आहे.

इन्स्‍टाग्रामवर एका नायजेरियन वेबसाइटद्वारा दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दक्षिणी सूडान येथील आहे. येथे युगांडाची महिला गायिका वेरॉनिका लगया लाइव्ह परफॉर्मन्स देत होती. यादरम्यान एक चाहता स्टेजजवळ आला आणि वेरॉनिकाच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. चिडलेल्या वेरॉनिकाने वेळ न घालवता या व्यक्तीला दोन वेळा लाथा घातल्या आणि त्याला मागे केलं. इतकच नाही या घटनेदरम्यान त्यांनी आपलं परफॉर्मेंन्सदेखील सुरू ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार वेरॉनिकाला एक मूल आहे.

चक्रीवादळ मंदावलं पण धोका कायम; अतिवृष्टीचा इशारा https://t.co/BAA5hWD00E

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #fan #tried #Touch #singer's #privatepart, #फॅनने #गायिकेच्या #प्रायव्हेटपार्टला #स्पर्श #करण्याचा #प्रयत्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोटमध्ये उद्यापासून 100 ऑक्सिजन बेडचे कोविड सेन्टर सुरू
Next Article भरती प्रक्रिया प्रमुख अधिकाऱ्यानेच फोडला सैन्य भरतीचा पेपर, आतापर्यंत नऊजणांना अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?