Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तेजश्री प्रधान ठरली महाराष्ट्रातील सर्वांत आकर्षक महिला, शेंटीमेंटल पल्लवी दुस-या स्थानी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

तेजश्री प्रधान ठरली महाराष्ट्रातील सर्वांत आकर्षक महिला, शेंटीमेंटल पल्लवी दुस-या स्थानी

Surajya Digital
Last updated: 2021/05/30 at 9:55 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : ‘महाराष्ट्राज मोस्ट डिझायरेबल वुमन 2020’ ची यादी नुकतीच जाहीर झालीय. यात अभिनेत्री तेजश्री प्रधान महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक महिला ठरलीय. तसेच, शेंटीमेंटल, बॉईज2 मधील पल्लवी पाटील दुसऱ्या स्थानी आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1398846081706848262?s=19

मराठीतील ‘शिकारी’, झी 5 वरील ‘काळे धंदे’ या सिनेमांमुळे चर्चेत आलेली नेहा खान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, तेजश्री प्रधानची ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1398814138604814338?s=19

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ‘मोस्ट डिझायरेबल वुमन’चा किताब जिंकला आहे. ‘क्लासमेट्स’, ‘बॉईज २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री पल्लवी पाटीलने दुसरं स्थान पटकावलंय. पल्लवी तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ‘शिकारी’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नेहा खान तिसऱ्या स्थानावर आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1398637670587371522?s=19

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत भूमिका साकारणारी मीरा जगन्नाथ चौथ्या क्रमांकावर आहे. अभिनेत्री नयना मुकेनं पाचवं स्थान पटकावलंय. छोट्या पडद्यावरील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील या यादीत सहाव्या स्थानावर आहे. पाहिले न मी तुला या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री तन्वी मुंडले सातव्या स्थानी आहे.

१०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार https://t.co/oIjtMxKZ5i

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

अभिनेत्री पूजा बिरारी आठव्या क्रमांकावर आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील अभिनेत्री गौतमी देशपांडे नवव्या स्थानी आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री रुपाली भोसले दहाव्या क्रमांकावर आहे.

फक्त एक कॉल करा अन् कोरोना लस बुक करा https://t.co/K5qV7nQwyq

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #TejashreePradhan #mostattractive #woman #Maharashtra #Sentimental #Pallavi #second, #तेजश्रीप्रधान #महाराष्ट्रातील #सर्वांतआकर्षक #महिला #शेंटीमेंटल #पल्लवी #दुस-यास्थानी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिरयाणीत लेग पीस दिला नाही, थेट मंत्र्याकडे तक्रार, काय मिळाले उत्तर
Next Article विनोदी अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर कोसळला

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?