Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटाचा टीझर रिलीज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटाचा टीझर रिलीज

Surajya Digital
Last updated: 2021/05/31 at 5:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट ‘शेरनी’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर २ जून रोजी रिलीज होणार आहे, परंतु चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना लिहिले, काहीही फरक पडत नाही, ती योग्य गोष्टी करेल. २ जूनला ट्रेलर रिलीज होणार आहे. तर शेरनी जून, २०२१ ला प्राइमवर भेटीला येणार आहे.

No matter what, she will do the right thing!
Trailer out, June 2.

Meet #SherniOnPrime, June 2021. @vidya_balan #AmitMasurkar #BhushanKumar @vikramix @ShikhaaSharma03 @AasthaTiku @Abundantia_Ent @TSeries pic.twitter.com/6o7KknxjWK

— prime video IN (@PrimeVideoIN) May 31, 2021

या चित्रपटातील विद्याच्या लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.ज्यात विद्या बालन घनदाट अशा जंगलात दिसते आहे. तर ट्रेलर २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विद्या बालनने लिहिले की, वाघांना त्यांचा मार्ग नेहमीच माहित असतो. सिंहिणीची डरकाळी ऐकण्यासाठी सज्ज रहा. ऑफिशिएल टीझर. २ जूनला रिलीज होणार ट्रेलर. शेरनी जून २०२१ला येणार भेटीला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘शेरनी’ या सिनेमाचे कथानक खिळवून ठेवणारे असून विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या रुपात आश्वासक भूमिकेत झळकणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाणेदार भूमिकेत विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम थांबवण्यास कोर्टाचा नकार, याचिकाकर्त्यांवर ठोठावला 1 लाखांचा दंडhttps://t.co/rG7163tvFt

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021

चित्रपटाचे निर्माते विक्रम मल्होत्रा म्हणाले की, “२०२० मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला, इतक्या यशानंतर अबंडनतिया एंटरटेनमेंटची नवीनकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला आनंद होतो आहे. आम्ही काम करत असलेल्या शेरनीचे कथानक फारच विशेष आणि महत्त्वाचे आहे.

A tigress always knows the way!
Ready to hear the #Sherni roar? Here’s the Official Teaser.
Trailer out, June 2.
Meet #SherniOnPrime, June 2021. @PrimeVideoIN @tseriesfilms@TSeries@Abundantia_Ent@vikramix@ShikhaaSharma03@AasthaTiku
#AmitMasurkar #BhushanKumar pic.twitter.com/Fre6hE5RwE

— vidya balan (@vidya_balan) May 31, 2021

विषयाला समर्पकत प्राप्त करून देण्यासाठी कायमच अमितची मार्गदर्शक भूमिका लाभली आहे. व्यंगात्मक टिपण्णी ही त्याची शैली सिनेमाला अधिक रोचक करते. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा सिनेमा म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे”

टी-सीरीज आणि अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचे दिग्दर्शन पुरस्कार विजेता चित्रपटकार अमित मसुरकर याने केले आहे, ज्याला चित्रपट ‘न्यूटन’साठी समीक्षकांनी गौरवले होते.

पुलावरून मृतदेह नदीत फेकला, व्हिडिओ समोर आल्याने खळबळ https://t.co/cOOJEkvxSs

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Teaser #release #VidyaBalan's #Sherni #movie, #विद्याबालनच्या #शेरनी #चित्रपटाचा #टीझर #रिलीज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम थांबवण्यास कोर्टाचा नकार
Next Article काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटणार?; 25 आमदार दिल्लीत दाखल

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?