Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऑनलाईन शुभारंभ, जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दसपट दर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवार

ऑनलाईन शुभारंभ, जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दसपट दर

Surajya Digital
Last updated: 2021/06/11 at 7:04 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

गडचिरोली : जिल्ह्यातील जांभूळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये दसपट दर मिळाल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीच्या जांभळांची दसपट दरात विक्री होत आहे. जांभूळ उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्धार केला आहे.

आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, 20 बसमधून येणार मानाच्या 10 पालख्या https://t.co/Juy9rLG9ke

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

दरवर्षी जांभूळ 10 रुपये किलोनं विक्री केलं जायचं. यंदा मात्र 100 रुपये किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. वंदना अ‌ॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे जांभूळ विक्री करण्यात येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीद्वारे जांभूळ विक्री करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्याचा निर्धार देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

#गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील जांभूळ उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा निर्धार करत जांभळाला उत्तम दर प्राप्त व्हावा यासाठी आज ऑनलाइन माध्यमाद्वारे नागपुरात जांभूळ विक्रीस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशीच ऑनलाइन विक्रीमध्ये या जांभळांना दसपट दरात विक्री झाली. pic.twitter.com/T7EydKEsJp

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 10, 2021

गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील जांभळाला नागपूर सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर मध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जांभूळ विक्रीला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे पहिल्याच दिवशी गडचिरोलीच्या जांभळांना दसपट किंमत मिळाली. जांभूळ विक्रीतून आदिवासी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

अलर्ट! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे https://t.co/0nZ01DthND

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

कोरची तालुक्यात जांभळाचे वन आहे. येथील जाभळांना संपूर्ण राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जांभळाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच याठिकाणी प्रक्रिया उद्योग देखील सुरू करण्यात यावा, असे एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी सांगितले होते.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Launched #online #yamgrowers #tentimes #rate, #ऑनलाईन #शुभारंभ #जांभूळ #उत्पादक #शेतकऱ्यांना #दसपटदर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टायर फुटून अपघात, लातूरच्या दोघांचा मृत्यू, एक जखमी
Next Article आदेश ! कोरोना लस न घेतल्यास सिम कार्ड बंद होणार

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?