Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट, नव्या जीवनाची सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट, नव्या जीवनाची सुरुवात

Surajya Digital
Last updated: 2021/07/03 at 4:33 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी नुकताच घटस्फोट जाहीर केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आमिरने आधी रिना दत्ता हिच्याशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी ही आहे. 2002 साली ते विभक्त झाले. त्यानंतर किरण आणि आमिर एकत्र आले. या दोघांमध्ये 8 ते 9 वर्षांचे अंतर आहे. पाणी फाउंडेशनसाठी त्यांनी एकत्र काम केलं आहे.

Amir khan is so perfectionist that he marries and mutually gets divorce easily without any complications.
Very soon we will hear good news about his new marriage with next 15 years validity.

— Preet (@pinkythename) July 3, 2021

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला आहे. यानंतर सोशल मीडियामध्ये चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी आमिरचे नाव अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडले गेले होते. आता आमिरच्या घटस्फोटाची बातमी समोर येताच फातिमा आणि आमिर यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. फातिमाने दंगल या सिनेमात आमिरसोबत अभिनय केला होता.

ईडीची कारवाई; अभिनेता दिनो मोरया, अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त
https://t.co/xh1mmvfUdg

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021

अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी  एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी घटस्फोटाविषयी अधिकृत स्टेटमेंटही जारी केलं आहे. मात्र, मुलासाठी आम्ही समर्पित पालक म्हणून कायम राहणार आहोत. आम्ही मुलगा आझादचा एकत्र सांभाळ करू, असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता.

दु:खद घटना ! कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, पहा व्हिडिओ
https://t.co/baLwdRcUQC

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021

किरण राव आणि आमिर खान यांचा मुलगा आझाद हा सध्या दहा वर्षांचा आहे. आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता. किरणच्या गर्भधारणेत अडचणी आल्यामुळे सरोगसीचा निर्णय या जोडप्यानं घेतला होता. त्यानंतर 2011 मध्ये आझादचा जन्म झाला होता. आता आमिर आणि किरण वेगळे होत असले तरीही आझादसाठी ते समर्पित पालक म्हणून कायम राहाणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अभिनेत्री यामी गौतमला ईडीचे समन्स; अटक होण्याची शक्यता https://t.co/BvQ2c4Jv6T

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 2, 2021

दोघांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिले. आहे की, ‘आम्ही वेगळे होत आहोत. पण, मुलासाठी आम्ही समर्पित पालक म्हणून कायम राहणार आहोत. आम्ही मुलगा आझादचा एकत्र सांभाळ करू. भविष्यात आम्ही एकत्र कामदेखील करत राहू. गेल्या 15 वर्षांचा आमचा सहवास खूप चांगला होता. या पंधरा वर्षाच्या काळात आम्ही संपूर्ण जीवनाचा आनंद घेतला आहे. आमचं नातं विश्वास, आदर आणि प्रेमावर टिकून राहिलं. आता आम्ही एका नव्या जीवनाची सुरुवात करणार आहोत मात्र पती आणि पत्नी म्हणून नाही.

दु:खद घटना ! कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, ऐका कारण, त्यांच्या तोंडून #sucide #आत्महत्या #director #दिग्दर्शक #surajyadigital #घटना #सुराज्यडिजिटलhttps://t.co/eMEKDuGlQX

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Divorce #AamirKhan #KiranRao #beginning #newlife, #आमिरखान #किरणराव #घटस्फोट #नव्याजीवन #सुरुवात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ईडीची कारवाई; अभिनेता दिनो मोरया, अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त
Next Article बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात, तात्या काय म्हणाले ?

Latest News

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान
Top News July 1, 2025
इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
देश - विदेश July 1, 2025
महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !
राजकारण July 1, 2025
तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?