Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेते चंकी पांडे यांना मातृशोक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

अभिनेते चंकी पांडे यांना मातृशोक

Surajya Digital
Last updated: 2021/07/10 at 7:57 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची आई स्नेहलता पांडे यांचं आज (शनिवार) निधन झालं. बॉलिवूडमधील कलाकारांनी चंकी पांडे यांचं सांत्वन करत स्नेहलता पांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, आईच्या निधनानंतर चंकी पांडे यांच्यासह कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. स्नेहलता पांडे यांच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर चंकी पांडे आणि भावना पांडे हे दोघेही स्नेहलता पांडे यांच्या वांद्रे येथील घरी पोहोचले.

#chunkypanday mother late #snehlatapanday ji last rites may her Soul rest in peace 💔🙏 Om Shanti @viralbhayani77 pic.twitter.com/2fTvh4z7WZ

— Viral Bhayani (@viralbhayani77) July 10, 2021

चंकी पांडे पत्नी भावना आणि मुलगी रायसा, अनन्या पांडेसह आपल्या आईच्या घरी पोहोचले आहेत. चंकी पांडेची कन्या अनन्या पांडेला आजीचा खूप लळा होता. महिला दिनादिवशी हा लळा दिसून आला. त्या दिवशी अनन्याने आपल्या आजीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यात आपल्या आयुष्यावर झालेल्या त्यांच्या प्रभावाबाबत तिने सांगितले होते. सन २०१९ मध्ये अनन्याने आपली आजी स्नेहलताच्या वाढदिवशी एक गोड व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिची आजी ‘जवानी’ गाण्यावर डान्स करताना दिसली. त्याकाळी हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आपल्या आजीला गमावल्यानंतर अनन्या खूपच भावुक झाली आहे. ती खूप रडतानाही दिसली. स्नेहलता पांडे यांच्या अंतिम दर्शनासाठी नीलम कोठारी, समीर सोनी, शबीना खान, सोहेल खानचा मुलगा निर्वाण, बाबा सिद्दीकीसह अनेक कलाकारांची स्नेहलता यांच्या घराबाहेर उपस्थिती होती.

#AnanyaPanday, #ChunkyPanday and #BhavanaPandey clicked arriving for #SnehlataPandey’s (Chunky’s mother) last rites. pic.twitter.com/rC0GK8Fr65

— Filmfare (@filmfare) July 10, 2021

बॉलिवूडवर एकापाठोपाठ एक दु:खाचा डोंगर कोसळत आहे. या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांवर शोककळा पसरली आहे. चंकी पांडे यांच्या आईचे निधन कोणत्या कारणांमुळे झाले, हे समजले नाही. तरीही स्नेहलता यांच्या निधनाची बातमी मिळताच, बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी धाव घेतली. अनेक कलाकारांना स्नेहलता यांच्या वांद्रे येथील घरी दिसून आले.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Mourning #actor #ChunkyPandey, #अभिनेते #चंकीपांडे #मातृशोक #स्नेहलतापांडे #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जुलैत होणाऱ्या पोटनिवडणुका पुढे ढकलल्या
Next Article भाजपला मोठा धक्का; 25 जणांचा राजीनामा, ताईंनी वेगळा निर्णय घ्यावा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?