Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 100 कोटी डाऊनलोड, टेलिग्रामचा दावा, भारतानंतर रशिया आणि इंडोनेशियामध्ये अधिक संख्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot NewsTechनिक

100 कोटी डाऊनलोड, टेलिग्रामचा दावा, भारतानंतर रशिया आणि इंडोनेशियामध्ये अधिक संख्या

Surajya Digital
Last updated: 2021/09/02 at 3:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : जगात 100 कोटी डाऊनलोडचा टप्पा आम्ही पार केला, असा दावा टेलिग्राम या मॅसेजिंग अॅपने केला आहे. यातील 22 टक्के युजर्स भारतातील आहेत, असेही एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. 2013 मध्ये टेलिग्रामची सुरुवात झाली होती. 2021 च्या सुरुवातीला यावर 50 कोटी युजर्स अॅक्टीव्ह होते. दरम्यान लवकरच युजर्सचा आकडा आणखी वाढेल, असाही विश्वास टेलिग्रामने व्यक्त केला आहे.

व्हाट्सअपला टक्कर देणारे टेलिग्राम मॅसेजिंग ऍपने नुकतेच शंभर कोटी म्हणजेच 1 अब्ज डाऊनलोड्सचा आकडा पार केल्याचा दावा केला आहे. डाटा सेंसर टावरने याची माहिती दिली आहे. 2013 मध्ये या ऍपला बनवण्यात आले होते. टेलिग्राम ऍपची स्पर्धा व्हाट्सअप फेसबुक मॅसेजरशी होती. व्हाट्सअप प्रायव्हसी पॉलिसीच्या वादामुळे हे ऍप जास्त प्रसिद्ध झाले होते.

सेंसर डाटाने म्हटले आहे की, टेलीग्रामने जगभरात 1 अब्ज डाऊनलोड्सचा आकडा पार केला आहे. या लिस्टमध्ये व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम,स्नॅपचॅट, स्पॉटफाय आणि नेटफ्लिक्स चा सामावेश आहे. विशेष म्हणजे टेलिग्राम भारतात सर्वाधिक डाऊनलोड केले गेले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सेंसर डाटा टावरच्या मते भारतात साधाराण 22 टक्के लाइफटाइम इंस्टॉल मिळाले आहेत. भारतानंतर रशिया आणि इंडोनेशियामध्ये टेलिग्रामच्या वापरकर्त्यांची संख्या अधिक आहे.

टेलिग्रामने म्हटले होते की, कंपनीकडे साधारण 500 मिलियन मंथली ऍक्टिव वापरकर्ते आहेत. व्हाट्सअप प्रायव्हसी पॉलिसीच्या वादामुळे नेटकरी नाराज होते. या पॉलिसीच्या विरोधात अनेकांना टेलिग्राम आणि सिग्नल सारखे ऍप इन्स्टॉल केले. त्यानंतर टेलिग्रामने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ग्रुप व्हिडिओ कॉल आणि स्क्रिन शेअरींगसारखे साउंड फिचर्सची सुविधा दिली होती.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #100crore #downloads #Telegram #claims #numbers #Russia #Indonesia #India, #100कोटी #डाऊनलोड #टेलिग्रामचा #दावा #भारतानंतर #रशिया #इंडोनेशिया #संख्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन, सिद्धार्थ शुक्लाची कारकिर्द
Next Article ‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?