Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मॉक ड्रिल दरम्यान एकाचा जीव वाचवताना मंत्र्याचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

मॉक ड्रिल दरम्यान एकाचा जीव वाचवताना मंत्र्याचे निधन

Surajya Digital
Last updated: 2021/09/09 at 6:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मास्को : रशियाचे आपात्कालीन मंत्री येवगेनी जिनिचेव यांचे मॉक ड्रिल दरम्यान एका कॅमेरामनला वाचवताना झालेल्या अपघातात निधन झाले आहे. मॉक ड्रिलच्या वेळी त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रशियन राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी ही माहिती दिली.

एका कॅमेरामनला वाचवण्याच्या प्रयत्नात येवगेनी जिनिचेव यांनी आपला जीव गमावला. तसेच त्यांचा मृतदेह मॉस्कोला आणण्याची तयारी सुरू आहे. या घटनेची माहिती देताना आपत्कालीन मंत्रालयानं सांगितलं की, 55 वर्षीय येवगेनी जिनिचेव यांनी आपली ड्यूटी करताना प्राण गमावला. आर्क्टिक प्रदेशाला आणीबाणीपासून वाचवण्यासाठी ते अनेक विभागांसोबत अभ्यास करत होते. या दरम्यान, एका व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांना गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आपत्कालीन मंत्री येवगेनी जिनिचेव एका घसरणीच्या काठावर उभे होते त्याचदरम्यान एक कॅमेरामन घसरला आणि खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी जिनिचेव यांनी त्या कड्यावरून पाण्यात उडी मारली. या दरम्यान ते दुसऱ्या खडकावर आदळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

जिनिचेव यांचा जन्म 1966 मध्ये लेनिनग्राड (आताचे सेंट पीटर्सबर्ग) येथे झाला. 1987 मध्ये ते रशियन गुप्तचर संस्था KGB चे अधिकारी झाले आणि 1991 पासून रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSB) मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. विविध पदांवर असताना, जिनिचेव यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत अनेक परदेश दौरे केले. रशियन सुरक्षा सेवेचे उपसंचालक म्हणून काम केल्यानंतर जिनिचेव 2018 मध्ये आपत्कालीन परिस्थितीचे मंत्री झाले.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #मॉकड्रिल #दरम्यान #एकाचाजीव #वाचवताना #मंत्र्याचे #निधन, $Minister #dies #saving #life #mockdrill
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता!
Next Article मद्यपीने भोसकल्यामुळे पोलिस पाटील गंभीर जखमी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?