Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अचानक फटाका फुटला अन् अभिनेत्री थोडक्यात बचावली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

अचानक फटाका फुटला अन् अभिनेत्री थोडक्यात बचावली

Surajya Digital
Last updated: 2021/11/05 at 8:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : सर्वत्र दिवाळीचं वातावरण आहे. त्यातच भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवाळीत अनार नावाचा फटाके फोडताना अपघात होता होता रानी वाचली आहे. या व्हिडिओत राणी तिच्या घराबाहेर फुलबाजाने पाऊस पेटवताना दिसत आहे. तेवढ्यात अनार फुटतो. तसेच राणीने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, ‘काल हे झालं मी आणि सौम्या तर वाचलो, पण मित्रांनो तुम्ही सावध राहा’.

सगळ्यांनी मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली. दरम्यान, यातच भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवाळीत फटाके फोडताना अपघात होता होता राणी वाचली आहे. राणीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली.

रानीने तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत राणीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर राणी तिच्या घराबाहेर फुलबाजाने पाऊस नावाचा अनार पेटवताना दिसत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तेवढ्यात पाऊस फुटतो. हा व्हिडीओ शेअर करत “काल हे झालं मी आणि सौम्या तर वाचलो, पण मित्रांनो तुम्ही सावध राहा”, अशा आशयाचे कॅप्शन रानीने दिले आहे.

राणी ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतली सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. राणी या आधी ‘बिग बॉस’ या शोमध्ये ही आली आहे. रानी तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.  राणी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

अभिनेत्री राणी चटर्जी सोशल मीडिया अकाउंटवर खूप सक्रिय असते. ती वेळोवेळी तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. राणीने तिचा हा व्हिडिओ इन्स्टावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पाहता पाहता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. अवघ्या काही तासांत या व्हिडिओला दहा हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. एवढेच नाही, तर आज शुक्रवारी दुपारपर्यंत हा व्हिडिओवर दीडशेहून अधिक कमेंट्स देखील आल्या आहेत.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Suddenly #firecracker #exploded #actress #briefly #escaped, #अचानक #फटाका #फुटला #अभिनेत्री #थोडक्यात #बचावली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सावळेश्वरात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील एक ठार; चालक जखमी
Next Article आज आणि उद्या पाऊस झोडपणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?