Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या कार्यालयात; सुकेश चंद्रशेखरचे जॅकलिनला महागडे गिफ्ट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या कार्यालयात; सुकेश चंद्रशेखरचे जॅकलिनला महागडे गिफ्ट

Surajya Digital
Last updated: 2021/12/08 at 5:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या कार्यालयात हजर झाली आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीने जॅकलीनला समन्स बजावले होते. याप्रकरणी जॅकलीनची चौकशी केली जात आहे. दरम्यान, याआधी ईडीने जारी केलेल्या लूक आऊट नोटीसमुळे तिला भारताबाहेर कोठेही न जाण्याची ताकीद देण्यात आली होती.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. ईडीने जॅकलीनला मुंबई एअरपोर्टवर थांबवलं. लूक आऊट सर्क्युलरमुळे अभिनेत्रीला थांबवल्याचं बोललं जात आहे. मुंबईहून दुबईला जात असताना जॅकलिनला विमानतळावर थांबवण्यात आलं. दरम्यान, सुकेश चंद्रशेकर 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलीनची दोनदा चौकशी करण्यात आली आहे. हे प्रकरण सुरू आहे तोपर्यंत ती परदेशात जाऊ शकत नाही, असं ईडीने सांगितलं.

सुकेशकडून महागडी जनावरं गिफ्ट घेणं महागात पडले आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले होते. त्यानंतर आता 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले होते. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे.

Actor Jacqueline Fernandez appears before Enforcement Directorate (ED) at its office in Delhi in connection with Rs 200 crore extortion case involving conman Sukesh Chandrasekhar pic.twitter.com/LNd6v5qs2y

— ANI (@ANI) December 8, 2021

 

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी 5 तारखेला मुंबई विमानतळावर तिला थांबवले होते. सुकेश चंद्रशेखर  यांच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले होते. त्यानंतर आता 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले होते. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे.

सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. तल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते.

* 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांची मांजर, सुकेश चंद्रशेखरचे जॅकलिनला गिफ्ट

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारियासह इतर 6 जणांविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. सुकेशने अभिनेत्री जॅकलिनला 52 लाख रुपये किंमतीचा घोडा आणि 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. दरम्यान, ईडीने जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #office #Jacqueline #Fernandez #ED #Expensive #gift #SukeshChandrasekhar, #जॅकलीनफर्नांडिस #ईडी #कार्यालयात #सुकेशचंद्रशेखर #महागडे #गिफ्ट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले, 4 जणांचा मृत्यू चौकशीचे आदेश
Next Article अभिनेत्री, खासदार जया बच्चन चर्चेत; केली पीएम मोदींवर कडाडून टीका

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?