Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाकुंभातील ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

महाकुंभातील ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक

admin
Last updated: 2025/03/31 at 5:00 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 31 मार्च (हिं.स.)।महाकुंभमधून व्हायरल झालेल्या मोनालिसाला सिनेमात काम करण्याची ऑफर देणारा दिग्दर्सक सनोज मिश्राला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.दिल्ली उच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्यानंतर, त्याला दिल्लीच्या नबी करीम पोलिस ठाण्याने अटक केली.

सनोज मिश्रा यांना ३० मार्च २०२४ रोजी दिल्ली पोलिसांनी गुप्तचर माहिती गोळा केल्यानंतर आणि तांत्रिक देखरेखीनंतर अटक केली. ही अटक गाझियाबादमध्ये झाली, त्यानंतर सनोज मिश्रा यांना नबी करीम पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले. २८ वर्षीय महिलेने दिग्दर्शकावर आरोप केला आहे की, “सनोज यांनी तिच्यावर चार वर्षे बलात्कार केला. चित्रपट अभिनेत्री बनण्याची आकांक्षा असलेल्या महिलेने दावा केला की, ती या काळात मुंबईत मिश्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. मिश्राने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले, असा आरोप देखील संबंधित महिलेने दिग्दर्शकावर केला आहे.

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सनोज मिश्रावर लग्नाचे वचन न पाळल्याचा आरोपही केला आहे. दिल्ली पोलिसांच्या निवेदनानुसार, ६ मार्च २०२४ रोजी बलात्कार, हल्ला, गर्भपात करण्यास भाग पाडणे आणि धमक्या देणे यासारख्या अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.’महाकुंभ २०२५’ दरम्यान व्हायरल झालेल्या मोनालिसाला सनोज मिश्रा यांनी त्यांचा चित्रपट ऑफर केला. या घोषणेनंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. दिग्दर्शकाविरुद्धचे पूर्वीचे आरोपही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हायलाइट झाले आणि त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुणे : सायबर चोरट्यांकडून ६२ लाखांची फसवणूक
Next Article गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद

Latest News

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र June 16, 2025
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर
महाराष्ट्र June 16, 2025
शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 16, 2025
सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
महाराष्ट्र June 16, 2025
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Top News June 16, 2025
राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र June 16, 2025
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
देश - विदेश June 16, 2025
इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
देश - विदेश June 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?