Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यात वाळू तस्करी चालणार नाही – जयकुमार गोरे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात वाळू तस्करी चालणार नाही – जयकुमार गोरे

admin
Last updated: 2025/04/04 at 3:51 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 4 एप्रिल (हिं.स.)।

सोलापूर जिल्ह्यात वाळू तस्करी चालणार नाही. वाळू चोरणार्‍या पाच जणांविरोधात एमपीडीएची कारवाई केल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येेथे अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार समाधान आवताडे, आ. देवेंद्र कोठे उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील वाळू चोरी बंद व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर वाळू चोरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पाच लोकांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. यापुढे जिल्ह्यात कोणीही वाळूची तस्करी केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही वाळू उपसा करू नये.

You Might Also Like

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू

रत्नागिरी : हिंदीची सक्ती न करण्याचे मनसेकडून शाळांना निवेदन

खा. नारायण राणे यांच्या निधीतून दिव्यांगांना वस्तूंचे वाटप

मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – चंद्रकांत पाटील

आषाढीवारी 2025 – मानाच्या पालख्या, वारकरी अन् भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लोणावळा-मळवलीदरम्यान तीन दिवस काही तासांचा ब्लाॅक
Next Article सोलापूर : शेअर मार्केटच्या आमिषातून सायबर गुन्हेगारांनी रक्कम हडपल्याचे प्रकरण

Latest News

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
रत्नागिरी : हिंदीची सक्ती न करण्याचे मनसेकडून शाळांना निवेदन
महाराष्ट्र June 19, 2025
खा. नारायण राणे यांच्या निधीतून दिव्यांगांना वस्तूंचे वाटप
महाराष्ट्र June 19, 2025
मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 19, 2025
आषाढीवारी 2025 – मानाच्या पालख्या, वारकरी अन् भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट
महाराष्ट्र June 19, 2025
क्रोएशियाच्या पंतप्रधानांकडून मोदींना संस्कृत व्याकरण पुस्तक भेट
देश - विदेश June 19, 2025
बच्चू कडू यांच्या मागण्यांवर धोरणात्मक निर्णय घेणार : भरत गोगावले
महाराष्ट्र June 19, 2025
पाकिस्तानच्या विनंतीवरून ऑपरेशन सिंदूर तूर्त थांबवले – पंतप्रधान
देश - विदेश June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?